बोगस बियाणे खते आढळल्यास गुन्हे नोंदवा ! – जिल्हाधिकारी
बोगस बियाणे आणि खते निदर्शनास आल्यास तातडीने गुन्हे नोंद करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या. जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
बोगस बियाणे आणि खते निदर्शनास आल्यास तातडीने गुन्हे नोंद करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या. जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
पहिल्याच चोरीच्या वेळी कठोर कारवाई न केल्याचाच हा परिणाम होय !
या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात बाल न्याय अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
गोवंशियांची हत्या करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई केल्यानंतरच असे प्रकार थांबतील. पोलीस केवळ जुजबी कारवाई करत असल्याने धर्मांध पुन्हा गोवंशियांची कत्तल करतात, हे पोलिसांच्या कसे लक्षात येत नाही ?
दोन दिवसांपूर्वी हुबळी येथे उच्च शिक्षण घेणारी नेहा हिरेमठ हिची संशयित फैय्याज याने एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या केली.
अशी मागणी का करावी लागते ? गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलिसांनी स्वतःहून गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून पशूवधगृहे बंद करावीत !
एन्.आय.ए. आणि महाराष्ट्र ए.टी.एस्.च्या अन्वेषणात इसिसचे महाराष्ट्र मोड्युल आणि ‘अह-उल-सुफा’ यांतील समान आरोपी निष्पन्न झाले होते. त्यामुळे हे अन्वेषण एन्.आय.ए.कडे सोपवण्यात आले होते.
‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद निर्माण करणार्यांनी हिंदूंमध्ये दुही निर्माण केली. त्यामुळे हिंदू आणि भारत यांची स्थिती बिकट झाली आहे; म्हणून दुही करणारे राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही होत ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
संयुक्त अरब अमिरात या वाळवंट असणार्या इस्लामी देशातील दुबईसह काही शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. देशात हिंदु मंदिर बांधल्यामुळे तेथे ही स्थिती निर्माण झाल्याचा प्रसार धर्मांधांकडून सामाजिक माध्यमांतून केला जात आहेत.