धर्मांधांचा पराकोटीचा हिंदुद्वेष जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

संयुक्त अरब अमिरात या वाळवंट असणार्‍या इस्लामी देशातील दुबईसह काही शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. देशात हिंदु मंदिर बांधल्यामुळे तेथे ही स्थिती निर्माण झाल्याचा प्रसार धर्मांधांकडून सामाजिक माध्यमांतून  केला जात आहेत.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/786011.html