प्रभु श्रीरामाचा वनवास आणि भारतीय मूल्यांची पुनर्स्थापना !
श्रीरामाला १४ वर्षे वनवास , या प्रदीर्घ प्रवासात जेथे जेथे सीतारामांचे पवित्र चरण लागले, निवास झाला ती स्थळे आणि सर्व वनवास मार्ग पवित्र तीर्थक्षेत्र झाला आहे.
श्रीरामाला १४ वर्षे वनवास , या प्रदीर्घ प्रवासात जेथे जेथे सीतारामांचे पवित्र चरण लागले, निवास झाला ती स्थळे आणि सर्व वनवास मार्ग पवित्र तीर्थक्षेत्र झाला आहे.
श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि श्रीराममंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त बहुतांश मंदिरांत स्वच्छता अन् सुशोभीकरण करण्याचे पंतप्रधान मोदींनी घोषित केले होते. ते स्वतःही स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
जे विदेशी नागरिक भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात साहाय्य करत आहेत, त्यांनाही पुरस्कृत करणे अतिशय उचित आहे. त्यामुळेच ‘फॉक्सकॉन’च्या ‘सीईओं’ना यावर्षी पुरस्कार देण्यात आला.’
वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र आपण खरेच स्वतःच्या तंत्राने मार्गक्रमण करतो आहोत का ? हा मोठा प्रश्न आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या अनेक पिढ्यांना आपण पाश्चात्त्यांच्या ओंजळीतून पाणी प्यायला शिकवले.
अडवाणी यांनी रथयात्रेमध्ये ‘सौगंध राम की खाते है, मंदिर वहीं बनायेंगे’ अशी घोषणा दिली.पोलिसांनी अडवाणी यांना अटक केली आणि केंद्र सरकार पडले.
‘गौहत्ती (आसाम) येथे तैनात रेल्वे मंत्रालयातील काही अधिकारी भ्रष्टाचारात आकंठ बुडाल्याची तक्रार केंद्रीय अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यावरून विभागाने ७ अधिकार्यांच्या घरांवर धाड घातली.
‘हल्द्वानी (उत्तराखंड) येथील जिल्हा प्रशासनाने अतिक्रमणावर कारवाई करतांना बांभूळपुरा पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये असणार्या सरकारी भूमीवर बांधलेला मदरसा पाडला. याखेरीज तेथे असणारी मशीद हटवण्याचा आदेश दिला.
अयोध्येत श्रीराममंदिर उभारले गेल्यामुळे जगभरातील हिंदूंनी आनंद व्यक्त केला होता; मात्र खेदाने हे सांगावे लागेल की, बीबीसीने याविषयी वार्तांकन करतांना पक्षपात केला, असा घरचा अहेर ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी संसदेत ब्रिटीश प्रसारमाध्यम ‘बीबीसी’ला दिला.
कु. ऋग्वेदश्री जयकुमार हिचा पौष कृष्ण दशमी (५.२.२०२४) या दिवशी १४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘झपाटणे (परकाया प्रवेश) आणि पुनर्जन्म यातील फरक ठरवणे सकृतदर्शनी तरी कठीण ठरते.’ (संदर्भ : प्रज्ञालोक, एप्रिल-जून २०२२)