सुखाची संकल्पना परकीय विचारांच्या प्रभावाखालीच जोपासली गेली !

वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र आपण खरेच स्वतःच्या तंत्राने मार्गक्रमण करतो आहोत का ? हा मोठा प्रश्न आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या अनेक पिढ्यांना आपण पाश्चात्त्यांच्या ओंजळीतून पाणी प्यायला शिकवले. आपला इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान शाखांचे सरळ सरळ अंधानुकरण करून आपण भारतीय विचारांचा आत्माच गमावून बसलो. यासह एक महत्त्वाची गोष्ट झाली आणि ती म्हणजे आपली सुखाची संकल्पना हीसुद्धा परकीय विचारांच्या प्रभावाखालीच जोपासली गेली.

(साभार : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०२३)