वेदमंत्रपठणाच्या वातावरणात बनवल्या जात होत्या श्रीरामाच्या मूर्ती !

अयोध्या येथील भव्य श्रीराममंदिरात बसवण्यात येणार्‍या श्रीरामाच्या मूर्तीसाठी एकूण ३ मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. गणेश भट्ट, सत्यनारायण पांडे आणि अरुण योगीराज या ३ शिल्पकारांनी त्या बनवल्या आहेत.

मंदिर १६१ फूट उंच असून त्यात ३९२ खांब आणि ४४ प्रवेशद्वार !

श्रीरामाच्या भव्य मंदिराचे येत्या २२ जानेवारी या दिवशी उद्घाटन होऊन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर मंदिराचे वैशिष्ट्यांची तपशीलवार माहिती, तेथील सोयी-सुविधा आदी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने ‘एक्स’वर पोस्ट करून दिली आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणाने हिंदु अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर केला बलात्कार !

अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

ShriramMandir Godhra Incident : ‘श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात गोध्रासारखी घटना घडण्याची शक्यता !’ – काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद,

अशा प्रकारचे विधान करून ‘गोध्राची घटना हिंदूंनी घडवली’, असा दावा करून हिंदूंना ‘खुनी’ रंगवण्याचा काँग्रेसवाले अश्‍लाघ्य प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !

पाक सीमेवर भारत स्वदेशी ड्रोनविरोधी यंत्रणा कार्यान्वित करणार !

भारताला अस्थिर करण्यासाठी पाक विविध तंत्रज्ञानांचा वापर करते. या तंत्रज्ञानाला शह देण्यासाठी भारताकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहेच; परंतु मुळात आतंकवादाच्या निर्मात्या पाकला नष्ट करणे अधिक आवश्यक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे !

इस्लामिक स्टेट पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवर आक्रमण करण्याचा करत आहे प्रयत्न !

जरी यात तथ्य असल्याचे म्हटले, तरी तेथील धर्मांध जनता अल्पसंख्य हिंदूंचा नायनाट करत आहेच. उलट इस्लामिक स्टेटच्या माध्यमातून त्यांना यासाठी साहाय्यच होत असणार, हे लक्षात घ्या !

Baluchi Agitation : पाक पोलिसांनी बलुची लोकांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये !

पाक यंत्रणांकडून बलुची लोकांवर होत असलेल्या अत्याचारांचा विरोध करण्यासाठी त्यांनी देशव्यापी आंदोलन चालू केले होते.

Bomb Threat : श्रीराममंदिर आणि योगी आदित्यनाथ यांना बाँबस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी देणारे दोघे अटकेत !

अयोध्येतील श्रीराममंदिर, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि विशेष कृती दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ यश यांना बाँबस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी देणारे तहर सिंग आणि ओम प्रकाश मिश्रा या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Brutal Murder Hindu Saint : स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येची चौकशी सीबीआयला का देऊ नये ?

वर्ष २००८ मध्ये झालेल्या हत्येची चौकशी १५ वर्षांनंतरही पूर्ण न होणे, हे ओडिशातील बीजू जनता दल सरकारला लज्जास्पद !

Power Failure : विद्युत रोहित्रातील बिघाडामुळे २ आठवड्यांपासून तोरणा गड अंधारात !

छत्रपती शिवरायांच्या गडाच्या संदर्भात अशी स्थिती निर्माण होण्याला उत्तरदायी असलेल्या उत्तरदायी अधिकार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करणे अपेक्षित !