कर चुकवेगिरी, बेहिशोबी पैसे, हवाला रॅकेट या संदर्भात गेली अनेक वर्षे काही कृती न करणार्‍या पोलिसांवरही कारवाई करा !

‘आयकर खात्याने २ जानेवारी २०२४ पासून गोवा राज्यातील सुमारे ४० प्रसिद्ध ‘नाईट क्लब’, ‘पब’, उपाहारगृहे आणि हॉटेल्स यांवर धाडी घातल्या आहेत.

देवळाचा कारभार अनागोंदी असल्यावर अशा देवळामध्ये देव भाविकांवर प्रसन्न होईल का ? देव जागृत असेल का ?

‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या लाडवांच्या प्रसादामध्ये घोटाळा करणार्‍यांची पाठराखण, भाविकांसाठी प्रसाधनगृह बांधण्यात झालेला विलंब आणि भाड्यापोटी मंदिराच्या लाखो रुपयांचा …

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आव्हाडांचे राम नसलेले रामायण !

प्रभु श्रीरामावर टीका करणारे निधर्मीवादी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांवर टीका करण्याचे धाडस करत नाहीत, हे जाणा !

‘श्रीराम मांसाहार करतो’, अशा प्रकारची विधाने म्हणजे हिंदूंना लहानपणापासून धर्मशिक्षण न दिल्याचा आणखी एक परिणाम !

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या शिर्डी येथील शिबिरात ‘श्रीराम मांसाहारी होता’, असे विधान केल्याच्या प्रकरणी गटाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध..

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उषा मोहे (वय ८१ वर्षे) यांचा मृत्यू आणि मृत्यूत्तर प्रवास यांचे सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

मोहेकाकूंच्या लिंगदेहाला दैवी ऊर्जा प्राप्त झाल्यामुळे त्याने भूलोकाची कक्षा लवकर पार केली आणि भुवलोकात प्रवेश केला.

नम्र, सतत शिकण्याच्या स्थितीत असलेले आणि साधकांविषयी अपार प्रीती असलेले सनातनचे ११ वे (समष्टी) संत पू. संदीप आळशी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ग्रंथनिर्मितीत सर्वांत महत्त्वाचे योगदान  पू. संदीपदादा यांचे आहे.

श्रीरामजन्मभूमी आंदोलनात गोमंतकियांचा सहभाग ही अभिमानाची गोष्ट ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

श्रीरामजन्मभूमी आंदोलनात गोमंतकियांचा सहभाग असणे, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

नामजप करतांना स्वतःच्या स्थितीचे उत्तम निरीक्षण करणारा ५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा फोंडा, गोवा येथील कु. अद्वैत पोत्रेकर (वय १० वर्षे) !

‘भावजागृती होऊन डोळ्यांत भावाश्रू येऊनही ते डोळ्यांच्या बाहेर न येणे’, ही पुढील टप्प्याची भावजागृती असते.’ एकदा नामजप करतांना मला तशी अनुभूती आली.

साधिकेच्या यजमानांना एका आस्थापनातून काढून टाकल्यावर त्यांना दुसर्‍या मोठ्या आस्थापनात नोकरी मिळणे आणि त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा दृढ होऊन त्यांनी साधनेला आरंभ करणे

‘यजमानांना कार्यालयातून काढून टाकण्यात येईल’, असे साधिकेला समजणे; मात्र ‘गुरुदेव पाठीशी आहेत’, या श्रद्धेमुळे तिला शांत रहाता येणे आणि तिने तिच्या यजमानांनाही तसेच सांगणे