‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३’ अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला विभाग स्तरावरील प्रथम क्रमांक घोषित !

– ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३’ अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला विभाग स्तरावरील प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला असून त्यात २ कोटी रुपयांचे पारितोषिक महापालिकेला मिळणार आहे.

रेसकोर्सवर एकही वीट रचू देणार नाही ! – आदित्य ठाकरे

प्रसिद्ध महालक्ष्मी येथील रेसकोर्स सरकार बांधकाम व्यावसायिकांना विकायला निघाले आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच ‘शिवसेना त्या जागेवर एकही वीट रचू देणार नाही’, अशी चेतावणी त्यांनी दिली.

तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

‘विज्ञानाचा खरा अभ्यास केलेल्यांनाच विज्ञानाच्या मर्यादा कळतात. इतर तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संपादकीय : धर्मतेजाचे किरण !

हिंदुद्वेष्ट्यांना योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे धडा शिकवणारे संपादक किरण शेलार यांचे अभिनंदन !

लुप्त झालेला वासुदेव !

वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघरी हिंडून पांडुरंगावरील अभंग, गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे.

अशा चित्रपटांना सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळतेच कसे ?

‘अन्नपूर्णानी’ या ‘नेटफ्लिक्स’ मंचावरून प्रसारित होणार्‍या चित्रपटामध्ये हिंदु ब्राह्मण मुलीला बिर्याणी बनवण्यासाठी नमाजपठण करावे लागत असल्याचे आणि मुसलमान प्रियकर या मुलीला ‘श्रीराम वनवासात मांसाहार करत होते’, असे सांगत असल्याचे दिसत आहे.

अलिबाग आणि पर्यटन व्यवसायाचे भविष्य !

मला कामानिमित्त अलिबागमध्ये येऊन दीड मास झाला. आमच्या संस्थेच्या वतीने येथील १० गावांमध्ये पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, जैवविविधता अशा विविध पैलूंवर आम्हाला या गावांमध्ये काम करायचे असल्याने गावात फिरणे चालू आहे.

प्रभु श्रीरामाने स्वतः सांगितले आहे, ‘मी फलमुलांवर जगणारा आहे !’

‘शूर्पणखा जेव्हा १४ राक्षस घेऊन प्रभु रामाशी संग्राम करायला आली, तेव्हा राम लक्ष्मणाला म्हणाले, ‘‘तू जरा सीतेजवळ थांब, मी पुढे जातो आणि शूर्पणखेने सोबत आणलेल्या राक्षसांचा वध करतो.’’

आहारात मांस असल्याचा कोणताही उल्लेख स्वतः प्रभु श्रीरामांनी केलेला नाही !

‘वैदिक आणि अवैदिक’ हा अनावश्यक वाद निर्माण करणार्‍या एका सद्गृहस्थांनी ‘वाल्मीकि रामायणा’च्या अयोध्याकांडातील म्हटलेला श्लोक येथे देत आहे. त्यांनी तो रामाच्या मांसभक्षणाचा संदर्भ असल्याचे म्हटले आहे.