शरद मोहोळ यांची चुकीची प्रतिमा दाखवली जाते ! – नितेश राणे
शरद मोहोळ यांच्या जाण्याने हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी खचून न जाता काम करावे. पोलीस या प्रकरणाचे योग्य ते अन्वेषण करत आहेत.
शरद मोहोळ यांच्या जाण्याने हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी खचून न जाता काम करावे. पोलीस या प्रकरणाचे योग्य ते अन्वेषण करत आहेत.
मागील दोन वर्षांपासून या नवीन प्रशासकीय भवन उभारण्याच्या कामाला गती येऊन ते आता पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येत्या ७ जानेवारीला या प्रशासन भवनाचे लोकार्पण होणार आहे.
१० जानेवारीला हुपरी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकारांना दिली.
मिरज-सांगली रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील उड्डाणपूल सध्या जीर्ण झाल्याने त्याचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले. यात हा पूल धोकादायक असून यावरून जड वाहतूक बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे.
३ वर्षांपासून ‘सह्याद्री मावळ प्रतिष्ठान’कडून या गडाच्या संवर्धनाचे कार्य चालू आहे. त्यांच्या या कार्याची नोंद घेत आणि गड तुंग दुर्गसंवर्धन प्रकल्प अहवालानुसार हा निधी संमत केला आहे.
काँग्रेसने गेली ७५ वर्षे श्रीरामावरून राजकारणच केले असून आताही काँग्रेस तेच करत आहे. त्यांची कृती हिंदूंनी पाहिली आहे आणि पहात आहेत !
ज्यांनी लक्षद्वीपच्या समुद्रातील प्राचीन आणि दैवी सौंदर्य पाहिलेले नाही, त्यांच्यासाठी आम्ही काही छायाचित्रे जोडत आहोत’, अशी पोस्ट भारतातील इस्रायली दूतावासाने ‘एक्स’वरून प्रसारित केली आहे.
२० वर्षांपूर्वी कारसेवकांना जाळून मारल्यामुळे झालेल्या या दंगलीचा सूड घेण्याचा धर्मांध मुसलमान आजही प्रयत्न करत आहेत.
कोकणच्या विकासासाठी ‘कोकण विकास प्राधिकरणा’ची स्थापना करून त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, यापुढे कोकण मागास रहाणार नाही, तर राज्यात अव्वल असेल.
अनेक शरणार्थींनी विविध अवैध मार्गांनी भारतीय ओळख दस्तऐवज बनवले असून ते भारतीय नागरिक बनले आहेत. ही फसवणूक थांबवण्याची नितांत आवश्यकता आहे.