कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मंत्री इक्बाल हुसेन यांचे विधान !

रामनगर (कर्नाटक) – मी रामनगरमध्ये रामोत्सव अत्यंत भक्तीने करतो. मी रामभक्त आहे. लहानपणापासून मी श्रीरामासह सर्व देवांची पूजा करतो. काही जण श्रीराममंदिराचा राजकारणासाठी वापर करत असतील; परंतु आम्ही राजकारण करत नाही. लोकांमध्ये फूट पाडून राजकारण केले जात आहे. काँग्रेसला स्वतःचे सिद्धांत आहेत. भाजपवाल्यांना श्रीरामाची पूजा नवीन असेल; परंतु आम्हाला ती नवीन नाही. त्यांना ती नवीन असल्याने ते त्याचा राजकारणासाठी वापर करत आहेत, असे उत्तर कर्नाटक सरकारमधील मंत्री इक्बाल हुसेन यांनी पत्रकारांच्या ‘श्रीराममंदिराच्या संदर्भात राजकारण होत आहे का ?’ या प्रश्नावर दिले.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसने गेली ७५ वर्षे श्रीरामावरून राजकारणच केले असून आताही काँग्रेस तेच करत आहे. काँग्रेसवाल्यांनी ते रामभक्त असल्याचे म्हटले, तरी त्यांची कृती हिंदूंनी पाहिली आहे आणि पहात आहेत ! |
Maharashtra Uniform Civil Code : महाराष्ट्रात सिद्ध केले जाणार समान नागरी कायद्याचे प्रारूप ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
UP Love Jihad : मुसलमान तरुणाने अल्पवयीन हिंदु मुलीवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव !
‘नीट’ परीक्षेमुळे विषमता निर्माण होत असल्याने इयत्ता १२ वीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश द्या ! – Tamil Nadu CM Vijay
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दानाच्या चोरीच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाचा प्राथमिक अहवाल सरकारला सादर
Barabanki Conversion Traps : बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानांकडून चालू आहे हिंदूंचे धर्मांतर !