‘रक्तसंबंधातील नाती’ स्पष्ट करण्याची मनोज जरांगे पाटील यांची नवी मागणी !

केवळ सध्याच्या कागदपत्रांतील ‘रक्ताचे नातेवाईक’ हा शब्द जरांगे यांना मान्य नाही. ‘सगेसोयरे’ हा शब्द त्यांना हवा आहे. त्यांनाही दाखले देण्याची त्यांची मागणी आहे. रक्तसंबंधातील म्हणजे आई आणि पत्नीकडील नाती हे शब्द घालावेत, अशी त्यांची मागणी आहे.

माळशेज घाटात काचेचा पूल उभारणार !

या प्रकल्पामुळे माळशेज घाटात देश-विदेशातील पर्यटक येतील आणि त्या माध्यमातून मुरबाडमधील स्थानिक आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असे म्हटले जात आहे.

संपादकीय : नवीन सुधारणांच्या दिशेने !

‘भारतीय न्याय संहिते’प्रमाणे प्रत्येक व्यवस्थेचे भारतीयीकरण झाल्यास भारत ‘विश्वगुरु’ बनण्याचा दिवस दूर नाही !

शिक्षणक्षेत्रातील दरोडेखोर !

शिक्षणाचे वाढते बाजारीकरण ही एक गंभीर समस्या होऊन बसली आहे. एका इंग्रजी शाळेने ‘नर्सरी’, म्हणजे बालवाडी आणि ‘ज्युनियर केजी’, म्हणजे छोटा गट यांचे प्रवेश शुल्क १ लाख ..

चोरी झालेले २ कोटी रुपयांचे साहित्य मूळ मालकांकडे सुपुर्द !

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गहाळ आणि चोरी झालेले १२५ वेगवेगळ्या गुन्ह्यांतील २ कोटी रुपयांचे साहित्य मूळ मालकांना परत केले आहे. पोलीस आयुक्तांच्या हस्ते मूळ मालकांना मुद्देमाल परत करण्यात आला.

डोंबिवली शहराजवळील खाडीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा !

मोठागाव, कोपर भागात, देवीचा पाडा, मेंग्या बाबा मंदिर येथे दिवस-रात्र अवैध रेती उपसा प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहे. उल्हास खाडीतून तब्बल १० ते १२ सक्शन पंपांच्या साहाय्याने हा उपसा होत आहे.

सनातन धर्म नष्ट करू पहाणारे द्रमुकवाले आहेत भ्रष्टाचारी !

मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडूचे उच्च शिक्षणमंत्री तथा द्रमुक पक्षाचे नेते के. पोनमुडी आणि त्यांची पत्नी पी. विशालाक्षी यांना बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणी ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

भगवद्गीतेचे पृथ्वीवर अवतरण !.

‘मार्गशीर्ष शुक्ल ११ या तिथीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास गीतेचा उपदेश केला आणि सर्व जगात अद्वितीय ठरलेल्या ‘भगवद्गीतेचा’ जन्म झाला. गीतेच्या जन्मकथेची कहाणीही संस्मरणीय अशीच आहे.

मुकामार/दुखापत आणि मुरगळणे या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते.

मालवणी (मुंबई) येथे ४ वर्षांच्या विद्यार्थिनीवर धर्मांध सुरक्षारक्षकाकडून अत्याचार !

अशा धर्मांधांना शरियत कायद्यानुसार शिक्षा व्हायला हवी, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?