
मुंबई – मालवणी परिसरातील अंबुजवाडी येथे ४ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्या धर्मांध सुरक्षारक्षकाने अत्याचार केले. पोलिसांनी महंमद अन्सारी याला अटक केली असून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १९ डिसेंबर या दिवशी ही घटना घडली आहे. पीडित विद्यार्थिनी सकाळी शाळेत असतांना महंमद अन्सारी याने एका वर्गात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. विद्यार्थिनीने घरी आल्यावर पालकांना सांगितले.
संपादकीय भूमिकाअशा धर्मांधांना शरियत कायद्यानुसार शिक्षा व्हायला हवी, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ? |
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज