वीर सावरकर यांचा अवमान करणार्‍या काँग्रेसचा भाजपकडून निषेध !

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनी नुकतेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘मी विधानसभेचे अध्यक्ष असतो, तर बेळगाव येथील विधानसभेतून सावरकरांचा फोटो काढून टाकला असता.

चोराला पकडतांना तरुणी घायाळ !

लोकलमधून प्रवास करणार्‍या तरुणीच्या हातातील भ्रमणभाष खेचून फलाटावर उडी मारून पळालेल्या चोराला पकडण्यासाठी तरुणीने धावत्या लोकलमधून उडी मारली.

वेतन मिळण्यासाठी शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण !

शिक्षकांना वेतन देण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक आणि शिक्षण उपसंचालक यांनी करूनही शिक्षणाधिकार्‍यांकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.

राजीव दीक्षित यांच्या पुण्यतिथीनिमित्त १० डिसेंबरला वेद खिल्लार गोशाळेत विशेष कार्यक्रम !

स्व. राजीव दीक्षित यांच्या १३ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने १० डिसेंबरला शिरोळ तालुक्यातील वेद खिल्लार गोशाळा, निमशिरगाव येथे सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज ‘द लीगसी ऑफ शिवाजी द ग्रेट’ या पुस्तकाचे प्रकाशन !

छत्रपती शिवाजी महाराजांचे लष्करी धोरण, नौदल सामर्थ्य आणि मराठा साम्राज्य यांवर हे पुस्तक आधारित आहे.

महाराष्ट्रात ‘कॅसिनो’ आणण्यासाठी काँग्रेसने केलेला कायदा रहित !

‘महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर) (निरसन) विधेयक, २०२३’ सभागृहात बहुमताने संमत करून महाराष्ट्रात कॅसिनो आणण्यासाठी सिद्ध करण्यात आलेला हा कायदा कायमचा रहित करण्यात आला.

‘लिव्ह-इन’ संबंधांमुळे संस्कृती नष्ट होत असल्याने त्यावर बंदी घालणारा कायदा करा !  

भारतातही ‘लिव्ह-इन’ संबंधांसारखी सामाजिक दुष्प्रवृत्ती वाढत आहे आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर येत आहेत. कुटुंबांमध्ये वाद होत आहेत.

कासेगाव (जिल्हा सोलापूर) येथील श्री यल्लम्मादेवीच्या मंदिरात चोरी !!

पोलिसांनी चोरट्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि भाविक यांनी केली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या ठिकाणांवरील धाडीत २०० कोटी रुपये जप्त

‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार’ अशीच व्याख्या आता केली जात आहे, हेच या घटनेतून पुन्हा लक्षात येते !

पिंपरी-चिंचवडमध्ये  फटाक्यांच्या गोदामाला आग : ७ जणांचा होरपळून मृत्यू !

पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथील फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर आणखी काही कामगार त्यात अडकल्याचे बोलले जात आहे. हे फटाका गोदाम विनापरवाना चालू होते.