श्री महालक्ष्मीदेवीची श्री कामाक्षीदेवीच्या रूपातील पूजा !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची तृतीयेला श्री कामाक्षीदेवीच्या रूपातील पूजा बांधण्यात आली होती.

त्रिसदस्यीय तज्ञ समितीचा अहवाल आल्यानंतर दोषीवर कारवाई केली जाईल !- मंत्री रवींद्र चव्हाण

घडलेल्या दुर्दैवी घटनेविषयी सुरक्षितता हाताळणीसाठी खबरदारी घेतली होती का ? याविषयी शहानिशा करण्यात येईल. त्यानंतर दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इस्रायलचे भारताच्या दृष्टीकोनातून जाणलेले महत्त्व !

स्वातंत्र्यवीर सावरकर हे अद्वितीय राजनीतीज्ञ, द्रष्टे होते, काळाच्या पुष्कळ पुढचे पहाणारे होते.

Hindu Rashtra : हिंदु राष्ट्र निर्माण झाल्यावर राष्ट्रद्रोह्यांना पिंजर्‍यात बांधून पाकिस्तानात पाठवू !

हिंदु राष्ट्र निर्माण होऊ द्या, त्यानंतर पॅलेस्टाईनचे समर्थन करणार्‍यांना पिंजर्‍यात बांधून पाकिस्तानात पाठवू, असे विधान तेलंगाणातील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले.

रत्नागिरी मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत बांधकामे तोडण्यास प्रारंभ

स्थानिकांनी प्रशासनाच्या या कृतीस विरोध केला; मात्र प्रशासनाने अनधिकृत बांधकामे पाडण्याचे काम चालूच ठेवले. 

पॅलेस्टाईनवरील आक्रमण थांबवण्यासाठी इस्रायलवर दबाव आणण्याची  विरोधी पक्षांची घातक मागणी !

भारतातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी घेतली पॅलेस्टाईनच्या भारतातील राजदूतांची भेट !
इस्रायली लोकांवर केलेल्या आक्रमणांविषयी अवाक्षरही नाही !

सरकारी खर्चाने मदरशांना अनुदान देणार्‍या योजनांची माहिती द्या !

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा भारत सरकार आणि उत्तरप्रदेश सरकार यांना आदेश !

जम्मूतील श्री रणबीरेश्‍वर मंदिराचा काही भाग कोसळला !

सुरक्षादलाचे सैनिक घटनास्थळी उपस्थित असून त्यांनी बचावकार्य चालू केले आहे.  

काश्मीरमध्ये आतंकवादी घटनांत ५९ टक्क्यांनी घट, तर परदेशी पर्यटकांच्या संख्येत ८ पटींनी वाढ !

असे असले, तरी काश्मीरमधील जिहादी मानसिकता अद्याप संपलेली नाही. त्यामुळे पलायन करण्यास भाग पाडण्यात आलेले हिंदू अद्यापही तेथे परतू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.

आत्महत्येचा प्रयत्न आणि आंदोलने यांच्या वाढत्या घटनांमुळे मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ !

आत्महत्येचे प्रयत्न आणि आंदोलने यांच्या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयाच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.