तेलंगाणातील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह T. Raja Singh यांचे विधान !

नगर – हिंदु राष्ट्र निर्माण होऊ द्या, त्यानंतर आम्ही अशांना (पॅलेस्टाईनचे समर्थन करणार्यांना) पिंजर्यात बांधून पाकिस्तानात पाठवू, असे विधान तेलंगाणातील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले. नगर येथील एका सभेला संबोधित करतांना ते बोलत होते. इस्रायल-हमास युद्धात पॅलेस्टाईनचे समर्थन करतांना एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तेथील हिंसाचारासाठी इस्रायलला उत्तरदायी धरले होते. याला प्रत्युत्तर देत राजासिंह यांनी भारत आणि इस्रायल यांचे झेंडे फडकवत इस्रायलला पाठिंबा दिला.
ते पुढे म्हणाले, ‘‘मला कारागृहात जाण्याची भीती वाटत नाही. आतापर्यंत मी गप्प आहे; कारण मी आमदार आहे. मी हरलो, तर मी लव्ह जिहाद्यांना धडा शिकवीन.’’
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !