पाकच्या माजी पंतप्रधानांच्या जावयाची भारत आणि इस्रायल यांच्या विरोधात अणूबाँब वापरण्याची धमकी !
खायला अन्न नाही आणि पाकचे नेते अणूबाँब वापरण्याची धमकी देत आहेत. याला विनाशकाळी बुद्धी भ्रष्ट होण्यासारखी स्थिती म्हणतात !
खायला अन्न नाही आणि पाकचे नेते अणूबाँब वापरण्याची धमकी देत आहेत. याला विनाशकाळी बुद्धी भ्रष्ट होण्यासारखी स्थिती म्हणतात !
या प्रस्तावामध्ये गाझा पट्टीतील सामान्य लोकांच्या विरोधात होत असलेला हिंसाचार थांबवण्याची मागणी करण्यात आली होती.
भारतीय वैज्ञानिकांनी वर्ष २०४० पर्यंत चंद्रावर पहिला भारतीय पाठवण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. तसेच वर्ष २०३५ पर्यंत पहिले ‘स्पेस स्टेशन’ (अंतराळ केंद्र) स्थापित करण्यासाठीही प्रयत्न केला पाहिजे, असे ध्येय पंतप्रधान मोदी यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांना दिले.
विधानसभेच्या अध्यक्षांकडून सुनावणीला होत असलेल्या विलंबावरून ‘तुम्ही निर्णय घेत नसाल, तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल’, या शब्दांत न्यायालयाने पुन्हा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले.
हमासने इस्रायलच्या ओलीस ठेवलेल्या नागरिकांपैकी एका तरुणीचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात ही तरुणी घायाळ असून तिच्या हातावर उपचार करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
अशा काँग्रेसला राजस्थानमधील जनता आताच्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच धडा शिकवेल, असेच कुणालाही वाटेल !
कायद्यात पालट करण्याचे काम संसदेचे, न्यायालयाचे नाही ! – सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट !
पुणे आयुक्तालयाच्या भूमीच्या हस्तांतरणाच्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. त्याविषयीच्या कोणत्याही कागदपत्रांवर माझी स्वाक्षरी नाही.
मुसलमानांसाठी जगभरातील देश एकत्र येतात, तर हिंदूंसाठी भारतातील हिंदूही कधी एकत्र येत नाहीत !
बायडेन तेल अविवला भेट दिल्यानंतर जॉर्डनलाही जाणार आहेत. तेथे ते जॉर्डन, इजिप्त आणि पॅलेस्टाईन या देशांच्याही वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत.