सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > जम्मूतील श्री रणबीरेश्वर मंदिराचा काही भाग कोसळला ! जम्मूतील श्री रणबीरेश्वर मंदिराचा काही भाग कोसळला ! 17 Oct 2023 | 07:20 PMOctober 17, 2023 Share this on :TwitterFacebookWhatsapp जम्मू – येथील श्री रणबीरेश्वर मंदिराचा काही भाग नुकताच कोसळला. या दुर्घटनेत किती लोक घायाळ झाले किंवा कुणाचा मृत्यू झाला आहे, याविषयी सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. सुरक्षादलाचे सैनिक घटनास्थळी उपस्थित असून त्यांनी बचावकार्य चालू केले आहे. Share this on :TwitterFacebookWhatsapp नूतन लेख जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीसGadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court