
‘श्रद्धा म्हणजे काय ? श्रद्धा याचा अर्थच ही सृष्टी निरर्थक नाही. येथे कुठे तरी भल्याबुर्यांची नोंद होते; दखल घेतली जाते. या सृष्टीचा निर्माता आणि नियंता अशी एक महान शक्ती आहे; तिलाच ‘परमात्मा’, असे म्हणतात. भगवंतावरील श्रद्धा कोलमडली, तर मानवी मन आत्यंतिक निराशेच्या गर्तेत कोसळते आणि तडफडते. त्याची जगण्याची प्रेरणाच नाहीशी होते. हा जो आजच्या जगात नैराश्य (‘डिप्रेशन’) हा असाध्य रोग बोकाळला आहे, तो ईश्वरावर श्रद्धा नसल्याने जडतो. मग नैराश्यापासून (‘डिप्रेशन’पासून) सुटका करून घेण्यासाठी माणसे मादक पदार्थांकडे वळतात. झोपेची औषधे घेतात. हे यावरील तोडगे आहेत का ? श्रद्धेने हे सगळे रोग पहाता पहाता बरे होतात. नव्हे, तर असे रोगच होत नाहीत. खरोखर श्रद्धा हे औषधच आहे. (Clear cut medicine आहे हे.)’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑगस्ट २०२३)
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
संस्कारमूल्ये रुजवतांना आध्यात्मिक साधनेमुळे नाडकर्णी कुटुंबियांना झालेला अद्वितीय लाभ !
‘मनाचे श्लोक’रूपी संस्कारत्ने !
आधी मन शुद्ध करावे !
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !