पिंपरी (पुणे) येथील ‘साहित्य संचित’ आणि ‘शोध मराठी मनाचा २०२३’ या २ ग्रंथांचे प्रकाशन !
समाजात जे पालट होत आहेत; त्याचे साहित्यात प्रतिबिंब उमटले पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षणामध्ये साहित्य हा विषय अनिवार्य केला पाहिजे.’’
समाजात जे पालट होत आहेत; त्याचे साहित्यात प्रतिबिंब उमटले पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षणामध्ये साहित्य हा विषय अनिवार्य केला पाहिजे.’’
देशभरातील ३६ संघटनांच्या २६७ प्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला होता. महिला संपर्कांच्या माध्यमातून ऑगस्ट ते जानेवारी २०२४ पर्यंत देशात ४११ महिला संमेलनांचे आयोजन करण्यात येईल.
वारकरी भवनाच्या माध्यमातून वारकर्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यात येणार आहे, तसेच या माध्यमातून सहस्रो वारकरी सिद्ध करण्याचा मानस असल्याचे सुधाकर इंगळे महाराज यांनी या प्रसंगी सांगितले.
पथदीप लावल्यामुळे शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने समाधान व्यक्त केले जात आहे.
हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनाचा सकारात्मक परिणाम !
आपत्काळात रुग्णाच्या वेदना आणि आजार न्यून करण्यासाठी बिंदूदाबन शिकून घेणे आवश्यक आहे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने नवे पारगाव येथे ३ दिवसांचे निवासी ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ घेण्यात आले.
हे आंदोलन १८ सप्टेंबरला येथील नेताजी सुभाषचंद्र चौक येथे करण्यात आले. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन हुपरी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी क्षितीज देसाई यांना देण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या गोशाळेसाठी १३ नियमित पदे आणि ३७ पदे कंत्राटीपद्धतीने भरण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.
मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच मुंबई महापालिकेच्या ‘एफ् दक्षिण’ विभागाच्या सभागृहात मुंबई पोलीस, रेल्वे, बेस्ट, रेल्वे सुरक्षा बल यांसारख्या विविध प्राधिकरणांची बैठक घेतली होती.
याविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. या वेळी दीपाली सय्यद खान म्हणाल्या, ‘‘काही लोक याला विरोध करत आहेत; परंतु यामध्ये विरोध करण्यासारखे काय आहे ? उलट हे चांगलेच आहे.