ढोल ताशांच्या गजरात पुणे येथील मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना आणि मिरवणूक !

येथे ढोल ताशांच्या गजरात सकाळी ८.३० वाजता मानाचा पहिला आणि पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने पालखीतून मिरवणूक काढत पुण्याचा मानाचा पहिला गणपति विराजमान झाला आहे..

व्‍यवसाय करत साधनेत संतपद प्राप्‍त करणारे कतरास, झारखंड येथील यशस्‍वी उद्योजक आणि सनातन संस्‍थेचे ७३ वे संत (समष्‍टी) पू. प्रदीप खेमका (वय ६४ वर्षे) !

११.१०.२०२१ या दिवशी कतरास, झारखंड येथील यशस्‍वी उद्योजक आणि सनातन संस्‍थेचे ७३ वे संत (समष्‍टी) पू. प्रदीप खेमका आणि त्‍यांचे कुटुंबीय यांचा वार्तालाप घेऊन सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी त्‍यांच्‍या साधनेसंबंधी साधलेला सुसंवाद…

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्‍या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील शास्‍त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

आज भाद्रपद शुक्‍ल पंचमी (२०.९.२०२३) या दिवशी बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांची जयंती आहे. त्‍या निमित्ताने…

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या भक्‍तीसोहळ्‍यात रामनाथी आश्रमातील श्री. गुरुप्रसाद बापट यांना आलेल्‍या अनुभूती

स्‍वतःचा विसर पडून ‘नृत्‍य कोणत्‍यातरी निराळ्‍या उच्‍चलोकात चालू आहे’, असे जाणवणे

समजूतदार आणि राष्‍ट्राभिमान असलेली ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली अमरावती येथील कु. रूपश्री गिरीश जामोदे (वय ७ वर्षे) !

भाद्रपद शुक्‍ल पंचमी (२०.९.२०२३) या दिवशी कु. रूपश्री गिरीश जामोदे हिचा सातवा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त तिची आई सौ. प्राजक्‍ता जामोदे यांना तिच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सात्त्विकतेची ओढ असलेला ५१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेला कर्णावती (गुजरात) येथील चि. रिशिव भूषण मांडे (वय १ वर्ष) !

भाद्रपद शुक्‍ल पंचमी (२०.९.२०२३) या दिवशी चि. रिशिव भूषण मांडे याचा प्रथम वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याची आजी श्रीमती पारुल मांडे (वडिलांची आई) आणि आई सौ. श्‍वेता मांडे यांना त्‍याच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील सौ. वर्षा विनोद अग्‍निहोत्री यांच्‍या शस्‍त्रकर्माच्‍या वेळी त्‍यांच्‍या मुलीने अनुभवलेली गुरुकृपा !

गुरुमाऊली आणि वरूण देवता यांना प्रार्थना केल्‍यामुळे चिकित्‍सालयात जाण्‍या-येण्‍याच्‍या वेळी पाऊस थांबणे

मिरज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने विश्‍वकर्मा योजनेचे थेट प्रक्षेपण !

या प्रसंगी भाजप सांगली जिल्‍हाध्‍यक्ष प्रकाश ढंग, ओबीसी मोर्चा जिल्‍हाध्‍यक्ष अमर पडळकर, माजी नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर, सचिन पोतदार, उदय मुळे, राजेंद्र नातू, तानजी यमगर, सोपान जानकर यांसह अन्‍य उपस्‍थित होते.

लिबियामध्‍ये ४० सहस्र लोकांच्‍या मृत्‍यूची शक्‍यता !

लिबियामध्‍ये झालेल्‍या मुसळधार पावसामुळे डर्ना शहरातील २ धरणे फुटून आलेल्‍या पुरामुळे आतापर्यंत ११ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्‍यू झाला आहे