‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात शिकण्यासाठी बसण्याची संधी मिळाली. सत्संग संपल्यावर सहसाधिका कु. प्रणिता सुखठणकर मला म्हणाली, ‘‘तुझे गाल गुलाबी झाले आहेत.’’ असे २ वेळा झाले. तो गुलाबी रंग सत्संगानंतर अनुमाने १ घंटा टिकून होता. दुसर्या दिवशी सकाळीही एका अन्य साधिकेने ‘तुझा चेहरा गुलाबी दिसत आहे’, असे मला सांगितले. ही अनुभूती केवळ गुरुकृपेने मला आली, याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. अदिती सुखठणकर, केरळ
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |