आई-वडिलांचा सांभाळ न करणार्या मुलांची वारस नोंद रहित करणार !
संत दामाजीनगर (तालुका मंगळवेढा) ग्रामपंचायतीचा निर्णय
संत दामाजीनगर (तालुका मंगळवेढा) ग्रामपंचायतीचा निर्णय
भारताचे ‘चंद्रयान-३’चे यश अनुभवण्याचा क्षण हा प्रत्येक भारतियासाठी आनंदाचा आणि गौरवाचा क्षण होता. प्रत्येक भारतियाला या यशामुळे एवढा आनंद झाला, तर ज्या शास्त्रज्ञांनी ही मोहीम राबवली, त्यांना किती आनंद झाला असेल ?
‘भारतीय रिझर्व्ह बँके’ने निर्बंध लादल्यामुळे अजिंठा नागरी सहकारी बँकेत अनुमाने ४० सहस्र ठेवीदारांच्या ४०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
असे निर्देश देण्याची वेळच का येते ? महानगरपालिका प्रशासन स्वतःहून रोगप्रतिबंधात्मक उपाय का काढत नाही ?
सनातन संस्थेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सनातनच्या साधकांसाठी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड अशा २ ठिकाणी प्रत्येकी ३ दिवसांचे शिबिर पार पडले. पुणे येथे २२ ते २४ ऑगस्ट आणि पिंपरी-चिंचवड येथे २५ ते २७ ऑगस्ट या कालावधीत हे शिबिर पार पडले.
सरकारी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील वरिष्ठ अनुजीव साहाय्यक वैभव सादिगले यांना शहरातील एका ‘केटरिंग’ (अन्न पुरवण्याचा व्यवसाय) व्यावसायिकाला ‘पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल चांगला आहे’, असा निर्वाळा द्यायचा होता.
कोलकात्यातील आचार्य जगदीशचंद्र बोस महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याच्या अर्जासमवेतच एक प्रतिज्ञापत्रही देण्यात आले आहे. यात ‘कधीही महाविद्यालयाच्या आवारात फाटलेली जीन्स आणि आक्षेपार्ह कपडे परिधान करणार नाही’, असे नमूद करण्यात आले आहे.
चंद्रयान चंद्राच्या ज्या दक्षिण ध्रुवावर उतरले; तेथे आजवर एकाही देशाचे यान उतरू शकले नव्हते. अशा ठिकाणच्या चंद्रभूमीवर यान उतरण्याला महत्त्व होते.
‘२३ ऑगस्ट २०२३ या दिवशी उज्जैन येथून एक हिंदु महिला (वय २३ वर्षे) रागाच्या भरात घर सोडून पळाली असून ती इंदूर-कोच्चुवेल्ली (गाडी क्र.२०९३२) या रेल्वेगाडीमध्ये आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही.