हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भोपाळ (मध्यप्रदेश) येथे ‘नीतू मेहतानी स्मृती वाचनालया’मध्ये युवक-युवतींना मार्गदर्शन !
एका संशोधनानुसार आपण दिवसभरात जे विचार विचार करतो, त्यापैकी ८० टक्के विचारांचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो. या विचारांमध्ये स्वतःची ऊर्जा वाया जाते. त्यामुळे आपल्याला अनेक विचारांमधून ऊर्जा देणार्या एका विचाराकडे यावे लागते, ते म्हणजे नामजप.