‘भारत’ नावाचे भान !
संसदेच्या विशेष अधिवेशनात भारताचे ‘इंडिया’ हे नाव पालटून ‘भारत’ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचा आरंभ राष्ट्रपतींच्या ‘लेटरहेड’पासून (अधिकृत पत्रापासून) झालाही आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनात भारताचे ‘इंडिया’ हे नाव पालटून ‘भारत’ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचा आरंभ राष्ट्रपतींच्या ‘लेटरहेड’पासून (अधिकृत पत्रापासून) झालाही आहे.
पारंपरिक पद्धतीच्या वापरातील ढोल-ताशे पथकांवरही गुन्हे नोंद केल्याचे कदाचित् हे भारतातील पहिलेच उदाहरण असेल. पोलीस प्रशासन असेच वागणार असेल, तर प्रशासन भविष्यात हिंदूंचे धार्मिक सण साजरे करू देणार आहे कि नाही ?
महाराष्ट्रात वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी ६३ लाख लोक निरक्षर आहेत. यात सर्वाधिक १० लाख ६७ सहस्र ८२३ एवढे निरक्षर हे ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणार्या पुणे जिल्ह्यातच असल्याची गोष्ट उघडकीस आली आहे.
महिला पोलीस निरीक्षकास पोलीस ठाण्यात धक्काबुक्की होणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पदच आहे. महिला पोलीस कर्मचारीच जेथे सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्य जनता पोलिसांपासून सुरक्षित राहील का ?
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या निर्णयाचा परिणाम !
पोलीस विभागात महिला पोलीस असुरक्षित असणे दुर्दैवी आणि संतापजनक ! असा पोलीस विभाग सामान्य महिलांसाठी कधीतरी आधार वाटणारा ठरेल का ? वरिष्ठ पोलिसांनी याची गांभीर्याने नोंद घेऊन संबंधितांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !
बनावट साठा बाळगणार्यांना कठोर शिक्षा करायला हवी !
भोसरी येथील ‘सु.ना. बारसे माध्यमिक विद्यालया’तील प्रकार
हिंदूंचे सण जवळ येताच प्राण्यांविषयी कळवळा दाखवणारे निधर्मी या घटनेविषयी आवाज उठवणार का ?
‘भगवान श्रीकृष्णाने त्याच्या संपूर्ण जीवनाच्या कालावधीत वेगवेगळी युद्धनीती वापरली. या युद्धनीतीची माहिती देणारा लेख येथे देत आहोत.