पाकव्‍याप्‍त काश्‍मीर आपोआप भारतात विलीन होईल ! – निवृत्त जनरल व्‍ही.के. सिंह

पाकव्‍याप्‍त काश्‍मीर आपोआप भारतात विलीन होईल. यासाठी आपल्‍याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे केंद्रीय मंत्री आणि माजी सैन्‍यप्रमुख जनरल व्‍ही.के. सिंह यांनी सांगितले.

जर माझ्‍या सरकारची धोरणे राबवली असती, तर पाकिस्‍तान ‘जी-२०’ देशाच्‍या बैठकीत असता !

पाकचे माजी पंतप्रधान शरीफ यांचा दावा !

मंगळ ग्रहावरील अमेरिकेच्‍या यानाद्वारे प्राणवायूची निर्मिती !

या उपकरणाने आतापर्यंत १६ वेळा प्राणवायूची निर्मिती केली आहे. नासाच्‍या म्‍हणण्‍यानुसार हे उपकरण प्रत्‍येक घंट्याला १२ ग्रॅम प्राणवायू निर्माण करू शकतो आणि याची शुद्धता ९८ टक्‍के इतकी आहे.

डिझेल वाहनांवर अतिरिक्‍त १० टक्‍के ‘जी.एस्.टी.’ कर लावण्‍याचा प्रस्‍ताव नाही ! – नितीन गडकरी

डिझेल वाहनांवर अतिरिक्‍त १० टक्‍के ‘जी.एस्.टी.’ कर लावण्‍याचा कोणताही प्रस्‍ताव नाही, असा खुलासा केंद्रीय रस्‍ते वाहतूक महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी सांगितले.

विद्यालयांतून इस्‍लामीकरण !

‘पी.एफ्.आय.’ आणि तिची विद्यार्थी संघटना यांवर बंदीची मागणी करण्‍यासमवेतच देशातील प्रत्‍येक शाळेमध्‍ये असे प्रकार चालले आहेत का ? याची सखोल चौकशी करण्‍याची मागणी हिंदुत्‍वनिष्‍ठांनी शासनाकडे निक्षून केली पाहिजे. पालकांनीही शाळांमध्‍ये असे होऊ नये, यासाठी दबाव आणला पाहिजे !

पाकिस्‍तानचा माजी क्रिकेटपटू खालिद लतीफ याला १२ वर्षांची शिक्षा !

नेदरलँड्‍स येथील न्‍यायालयाने शिक्षा दिल्‍याने आणि लतीफ पाकिस्‍तानात असल्‍याने शिक्षा केवळ कागदावरच !

निरुपयोगी वाहने !

देशपातळीवर ‘वाढत्‍या वाहनांची संख्‍या’ ही गंभीर समस्‍या बनत चालली आहे. या समस्‍येमुळे रस्‍त्‍यांवरील वाहतुकीच्‍या अनेक समस्‍या निर्माण होत असून वाहनतळासाठी जागाही अपुरी पडू लागली आहे.

हिंदूंनो, ‘इंडिया’ आघाडीचा हेतू जाणा !

देशातील विरोधी पक्षांच्‍या ‘इंडिया’ आघाडीची निर्मिती सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याच्‍या एकमेव उद्देशाने करण्‍यात आली आहे, असे विधान तमिळनाडूतील द्रमुक सरकारमधील शिक्षणमंत्री के. पोनमुडी यांनी केले.

काही तरी असेल आमच्‍यात की, आमचे अस्‍तित्‍व तरीही संपतच नाही !

काहीही बडबडायला केवळ तीन गोष्‍टी आवश्‍यक असतात. तोंडात जीभ, स्‍वरयंत्र आणि बोलण्‍यासाठी शक्‍ती ! यात अभ्‍यास, वाचन, चिंतन, सत्‍यता पारखणे आदींची आवश्‍यकता नसते,

आपल्‍या मुलांच्‍या खाण्‍या-पिण्‍याविषयी आपणही या चुका करत आहात का ?

‘सर्व पालक आपल्‍या पाल्‍याच्‍या आरोग्‍याविषयी जागृत असतातच; परंतु कधी अज्ञानामुळे किंवा अजाणतेपणी आपल्‍याकडून झालेल्‍या चुका या आपल्‍या मुलांच्‍या आरोग्‍यास बाधा आणणारे ठरते.