शिळी पोळी खाऊन ‘ब १२’ जीवनसत्त्व वाढते का ?
प्रतिदिन शिळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नव्हे. नियमितपणे शिळे अन्न खाल्ल्याने शरिरातील अग्नी (पचनशक्ती) बिघडतो आणि यामुळे अनेक रोग होऊ शकतात.
प्रतिदिन शिळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नव्हे. नियमितपणे शिळे अन्न खाल्ल्याने शरिरातील अग्नी (पचनशक्ती) बिघडतो आणि यामुळे अनेक रोग होऊ शकतात.
‘आधी काश्मीर जळले, बंगाल जळले, मणीपूर जळले, मेघालय जळले, मिझोरम जळले आणि आता हरियाणा जळत आहे. शिवभक्त कावड घेऊन जात असतांना त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली, गोळीबार करण्यात आला, वाहने जाळण्यात आली ..
‘ज्ञानपीठ’ पुरस्कारप्राप्त भालचंद्र नेमाडे, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील आणि ब्रिगेडी हे इतिहासाविषयी खोटी कथानके रचत स्वतःची मुक्ताफळे उधळत असतात. नेमाडेंसारखी माणसे इतिहासाचा विपर्यास करून खोटे कथानक (नॅरेटिव्ह) रचत असतात.
उत्तराखंड खंड खंड होत नद्यांमध्ये वहात आहे. किनारपट्टीवर रहाणारे समाज वाढत्या सागर पातळीने, चक्रीवादळाने त्रस्त आहेत; परंतु त्यांचे कुणी ऐकत नसून विकासासाठी सरकारी वैज्ञानिकांचे म्हणणे प्रमाण मानून गाडी पुढे जात आहे.
‘तमिळनाडूमध्ये वायूदलाच्या फ्लाईंग लेफ्टनंटचे प्रशिक्षण होते. तेथे ‘फ्लाईट लेफ्टनंटने बलात्कार आणि अत्याचार केला’, अशी तक्रार एका महिला फ्लाईट लेफ्टनंटने वरिष्ठ सैन्याधिकार्याकडे केली.
या प्रसंगी हातात दिवे लावून ‘पंचप्राण शपथ’ घेण्यात आली. या कार्यक्रमास उपायुक्त राहुल रोकडे, सभागृह नेत्या भारती दिगडे, नगरसचिव श्री चंद्रकांत आडके, ‘सिस्टीम मॅनेजर’ नकुल जकाते, नगरअभियंता पांडव, हळकुंडे उद्यानाचे अधीक्षक गिरीश पाठक, सर्व कर्मचारी, अधिकारी, तसेच जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद उपस्थितीत होते.
गुरुदेव करत असलेले विश्वव्यापक कार्य समजल्यावर सत्संगात उपस्थित असलेल्या सर्वांची भावजागृती झाली आणि अंतर्मुखताही वाढली. हा सत्संग ऐकल्यावर ‘यापुढे साधनेचे प्रयत्न कसे करणार ?’, याविषयी जिज्ञासूंनी सांगितलेली सूत्रे येथे दिली आहेत.
‘निर्विचार’ चा नामजप करतांना ‘त्यातील शब्दार्थ किती व्यक्त आणि अव्यक्त आहे’, हे लक्षात आले.
मी नेहमी आनंदी असते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एकदा मला ‘साधकांनी आनंदी रहाण्यासाठी काय प्रयत्न करावेत ?’, याविषयी लेख लिहून देण्यास सांगितले होते. माझ्या लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
परात्पर गुरु डॉक्टरांचा स्थुलातून सत्संग लाभूनही त्यांचा ‘प्रीती’ हा गुण आत्मसात करता न येणे आणि त्यांनी प्रामुख्याने प्रेमभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगणे