सातारा पालिका कर्मचार्‍याच्‍या कागदपत्रांचा अपलाभ घेत वाहनखरेदी !

सातारा नगरपालिकेतील युवराज श्रीपती शिंगाडे हे स्‍वच्‍छता कर्मचारी म्‍हणून सेवा करतात. त्‍यांच्‍या कागदपत्रांचा अपलाभ घेत दोघांनी त्‍यांना फसवून टोयोटा वाहन खरेदी केले.

उसन्‍या पैशांसाठी हातोडा डोक्‍यात घातला !

पतीने घेतलेले उसने पैसे मागण्‍यासाठी घरी आलेल्‍या राजीव भुयान याने पती घरात नसल्‍याचे समजताच रागाच्‍या भरात पत्नीच्‍या डोक्‍यावर हातोड्याने प्रहार केला.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्‍या आयुक्‍तांना ‘ईडी’ची नोटीस !

मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्‍त दिलीप ढोले यांना आर्थिक अपहाराच्‍या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्‍स देण्‍यात आला आहे. ठाणे येथील बांधकाम व्‍यावसायिकाशी एका कथित आर्थिक घोटाळ्‍याच्‍या प्रकरणात जबाब नोंदवण्‍यासाठी हा समन्‍स पाठवण्‍यात आला आहे. 

कराड येथील प्राचीन मंदिर परिसरातील कचरा त्‍वरित हटवण्‍यात यावा ! – स्‍थानिक भक्‍तांची मागणी

असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासनाला दिसत नाही का ? कि प्रशासन कर्तव्‍यचुकारपणा करत आहे, हे वरिष्‍ठ अधिकार्‍यांनी पहाणे आवश्‍यक !

सातारा जिल्‍ह्याला विद्यार्थ्‍यांच्‍या गणवेशासाठी सहा कोटी रुपये !

राज्‍य शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्‍यांना गणवेश, बूट आणि पायमोजे वितरणासाठी सातारा जिल्‍ह्यास अनुमाने ६ कोटी ८३ लाख रुपये दिले आहेत. केंद्रशासनाच्‍या ‘समग्र शिक्षा अभियान’ अंतर्गत ही योजना राबवण्‍यात येत आहे.

अमली पदार्थांपासून विद्यार्थ्‍यांना परावृत्त करण्‍यासाठी ‘दप्‍तर तपासणी मोहीम’ ! – राहुल रेखावार, जिल्‍हाधिकारी, कोल्‍हापूर

मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचा परिणाम ! तात्‍पुरत्‍या आनंदासाठी मुले अमली पदार्थांच्‍या आहारी जात आहेत. मुलांना कायमस्‍वरूपी आनंद कसा मिळवायचा, हे लक्षात येण्‍यासाठी शाळेतून धर्मशिक्षण देणे आवश्‍यक !

दौंड (पुणे) येथे नैराश्‍यातून शिक्षकांची आत्‍महत्‍या !

आत्‍महत्‍येची गुप्‍तचर यंत्रणेकडून सखोल चौकशी करण्‍यात यावी. संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी होत आहे.

‘ऑनलाईन’ खेळ मांडियेला !

एक काळ असा होता, जेव्‍हा केवळ लहान मुलेच खेळतांना दिसत असत आणि आताचा काळ असा आहे की, लहानांपेक्षा मोठेच अधिक संख्‍येने खेळतांना दिसतात ! ‘ऑनलाईन गेम्‍स’चे आजमितीला एवढे प्रस्‍थ वाढले आहे की, एखाद्याच्‍या भ्रमणभाषमध्‍ये ‘गेमिंग अ‍ॅप’ नसणे ..

लव्‍ह जिहाद’द्वारे भारतमातेची हत्‍या होत नाही का ?

काँग्रेसचे राहुल गांधी हे लोकसभेत येताच बरळले. ते म्‍हणाले की, तुम्‍ही (मोदी शासनाने) मणीपूरमध्‍ये ‘भारतमाते’ची हत्‍या केली. पंतप्रधान मणीपूरला भारताचा भाग मानीत नाहीत. त्‍यामुळे ते अजूनही मणीपूरला गेलेले नाहीत.

…तर हे शिक्षक नव्‍हेत !

अभिव्‍यक्‍तीस्‍वातंत्र्याच्‍या नावाखाली धर्माच्‍या विरोधात बोलणे, हे त्‍याची अपकीर्ती करण्‍यासारखेच !