मालेगाव येथून ‘पी.एफ्.आय.’शी संलग्न असलेला संशयित कह्यात !
‘एन्.आय.ए.’च्या पथकाची मालेगाव येथे कारवाई
‘एन्.आय.ए.’च्या पथकाची मालेगाव येथे कारवाई
लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सायखेडा ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय
हे ट्रक कचरा वाहून नेत असतांना त्याच्यातून घाण पाणी रस्त्यावर सांडत होते. ही गोष्ट पिळर्ण येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने हे ट्रक अडवले.
रविवार, ६ ऑगस्ट या दिवशी झालेल्या अपघातामध्ये मर्सिडीज गाडीच्या मद्यधुंद असलेल्या चालकाने धडक दिल्याने दिवाडी येथील सुरेश फडते आणि त्यांची पत्नी भावना फडते अन् बंगालमधील एक २६ वर्षीय युवक अनुप कर्माकर हे मृत झाले होते.
‘खरे बुद्धीप्रामाण्यवादी प्रयोग करून निष्कर्षाला येतात. याउलट स्वतःला बुद्धीप्रामाण्यवादी म्हणवणारे साधनेचे, अध्यात्माचे प्रयोग न करता ‘ते खोटे आहेत’, असे म्हणतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे आंतरराष्ट्रीय परिषदेतील हे ८९ वे सादरीकरण होते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने आतापर्यंत १०७ परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. त्यातील १३ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार प्राप्त केले आहेत.
केंद्रशासनाने ११ ऑगस्ट या दिवशी ब्रिटीशकालीन फौजदारी कायदे पालटणार असल्याचे घोषित करून ऐतिहासिक पाऊल टाकले. त्यात आता आमूलाग्र परिवर्तन केले जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती पुष्कळ खराब आहे. त्यामुळे आम्ही त्यांना १५ ऑगस्टनंतर बळजोरीने रुग्णालयात भरती करणार आहोत, अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी १२ ऑगस्ट या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.
उत्तरप्रदेशचे कानपूर शहर ख्रिस्ती मिशनर्यांच्या धर्मांतराच्या कारवायांचा गड बनले आहे. शहरातील घाटमपूर, श्यामनगर, रावतपूर, कर्नलगंज आणि मुन्नीपुरवा या भागातील शेकडो हिंदु कुटुंबांना आमीष दाखवून धर्मांतरित करण्यात आले आहे.