सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने करण्यात येणारे आध्यात्मिक संशोधन !

परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना वेळोवेळी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे हे आध्यात्मिक संशोधन अनेक कसोट्या पार करून अव्याहतपणे चालू आहे. या संदर्भातील सूत्रे आपण या लेखाद्वारे समजून घेऊया.

दुर्धर व्याधीतही ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा।’, अशी अवस्था अनुभवणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नम्रता ठाकूर !

‘साधनेने प्रारब्ध न्यून होते आणि तीव्र साधना अन् गुरुकृपा यांनी ते नष्ट होते’, हे मला ठाऊक होते; परंतु ‘साधनेने चिरंतन आनंदावस्था कशी मिळते’, हे सौ. नम्रतावहिनींच्या उदाहरणातून कळले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर निस्सीम श्रद्धा असणार्‍या ठाणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नम्रता ठाकूर (वय ६२ वर्षे) !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनपंक्तीमधील ‘विसरलो देहभान मी संसारी । दंग झाले माझे मन मंदिरी।’, अशी अवस्था ठाकूरकाकू अनुभवत आहेत’, असे वाटले.

कर्तव्यावर मृत्यू आलेल्या पोलिसाच्या पत्नीचे निवृत्तीवेतन पुनर्विवाहानंतरही चालू रहाणार !

मृत पोलिसाच्या कुटुंबियांचे दायित्व स्वीकारावे लागणार !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या उपक्रमाला नाशिक येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

या निवेदनाद्वारे शासनाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी, जिल्ह्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचे उत्पादन आणि विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करावी, आशा मागण्या करण्यात आल्या.

अकोला येथे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय न्यासाच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ हा अभिनव उपक्रम !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय न्यासाच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ हा अभिनव उपक्रम मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयात घेण्यात आला. यात ६०० विद्यार्थिनी आणि शिक्षक या वेळी उपस्थित होते .