भालचंद्र नेमाडे यांच्याकडून इतिहासाचा विपर्यास केली जाणारे वक्तव्ये आणि त्याचे खंडण

‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यक्रमात ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले, ‘दुसरे बाजीराव पेशवे यांनी स्वराज्य इंग्रजांच्या हवाली केले. सगळ्या पेशव्यांमध्ये फक्त दुसरे बाजीरावच चांगले पेशवे होते.

झोपलेल्या हिंदूंना जागे करून संपूर्ण विश्‍वात हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! – हरिश जोशी, प्रदेश महामंत्री, श्रीराम युवा सेना, मध्यप्रदेश

हिंदूंच्या सणांवर प्रशासनाकडून अनेक निर्बंध लादले जायचे. तसेच हिंदु संस्कृतीपासून दूर चालले हाते. त्यामुळे श्रीराम युवा सेनेने हिंदूंचे सर्व महत्त्वाचे सण सार्वजनिकपणे साजरे करणे चालू केले.

बिहारमध्ये गोतस्करांना पकडणार्‍या गोरक्षकांवर दरोड्याचा गुन्हा नोंदवला जातो ! – आचार्य चंद्र किशोर पाराशर, संस्थापक, आंतरराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी

गोतस्करी थांबवतांना आमच्यावर दरोड्याचे गुन्हे लावण्यात येतात. दुर्दैवाने या कार्यासाठी जनता पुढे येत नाही. एक पशूवधगृह बंद झाल्यावर ते दुसर्‍या ठिकाणी चालू करण्यात येते.

भारतीय राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द  काढण्याची वेळ आली आहे ! – अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी, महासचिव, अखिल भारतीय कायदेशीर साहाय्य संस्था, बंगाल

ज्या वेळी भारत स्वतंत्र झाला, त्या वेळीच भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणे अपेक्षित होते; कारण देशाची विभागणी धर्माच्या आधारावर झाली होती; मात्र आता ही चूक सुधारण्याची वेळ आली आहे.

हिंदु धर्माची वैशिष्ट्ये उद्धृत करणार्‍या धर्माच्या व्याख्या !

हिंदुत्व हे कृतज्ञताभाव शिकवणारे एक उच्च प्रतीचे तत्त्वज्ञान आहे; म्हणून मानवी जीवनाला सृष्टीतील जे जे घटक उपयोगी पडतात, त्यांचे जीवन सुखी, समृद्ध, आरोग्यदायी आणि आनंदी बनवतात, त्या प्रत्येक घटकांना हिंदूंनी देवत्व बहाल केले आहे.

धर्म, धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटना !

‘६ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहेच; पण राज्यघटनेद्वारे ते घोषित होणे आवश्यक; धर्म, धर्मनिरपेक्षता, राज्यघटना आणि ‘सेक्युलर’ शब्दाचा अधिकृत अर्थ नसल्याने होत असलेला अनर्थ’, हा भाग वाचला.

भावी भीषण आपत्काळाचा धोका ओळखून कुटुंबासाठी लागणार्‍या वस्तू आताच खरेदी करून ठेवा !

‘वर्ष २०२० मध्ये सर्व जगानेच ‘कोरोना’ महामारीच्या रूपात आपत्काळाची झलक अनुभवली. आता चालू असलेले रशिया-युक्रेन युद्ध, तुर्कीये आणि सीरिया या देशांत झालेला मोठा भूकंप, जागतिक तापमानात दिवसेंदिवस होत असलेली वाढ….

१४ ऑगस्ट : भारतासाठी एक काळाकुट्ट दिवस !

उद्या १४ ऑगस्ट : अखंड हिंदु राष्ट्राचा तुकडा करून भारतमातेला जखम (पाकिस्तानची निर्मिती) करण्यात आली. त्या निमित्ताने…

१५ ऑगस्‍टला स्‍वातंत्र्यदिनाच्‍या निमित्ताने समाजमनात राष्‍ट्रप्रेम वाढवण्‍यासाठी पुढील प्रयत्न करा !

या निमित्ताने समाजमनात राष्‍ट्रप्रेम वाढवण्‍यासाठी राष्‍ट्ररक्षणाविषयी उपलब्ध ग्रंथांचे प्रदर्शन, राष्‍ट्रध्‍वजाचा मान राखण्यासंदर्भात आणि क्रांतीकारकांचे माहात्म्य सांगणाऱ्या प्रवचनांचे आयोजन तसेच राष्‍ट्ररक्षणाच्‍या संदर्भातील फलकप्रसिद्धी करता येईल.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या रथोत्सवाचे सूक्ष्म परीक्षण आणि साधकांना झालेले आध्यात्मिक स्तरावरील लाभ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !