औंध (सातारा) येथे १ लाखांची लाच स्वीकारतांना साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांना रंगेहात पकडले !

औंध (जिल्हा सातारा) येथील पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे आणि साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेेब नारायण जाधव यांना १ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले.

पुण्यात हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून अमली पदार्थांची विक्री करवून घेणार्‍या मुसलमानाला अटक !

लव्ह जिहादद्वारे हिंदु युवतींचे जीवन कशा प्रकारे उद्ध्वस्त केले जात आहे, हे यातून दिसून येते !

स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ बंदीवानांची कारागृहांतून सुटका होणार !

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहांतील विशिष्ट प्रवर्गाच्या बंदीवानांना ३ टप्प्यांमध्ये विशेष क्षमा (माफी) करण्यात येत आहे.

सहाव्या आरोपीला अटक, सहाही आरोपी धर्मांध !

देशात सर्वत्र स्लिपर सेल बनवण्यात इसिस मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. देशाच्या सुरक्षिततेशी अत्यंत गंभीर असलेल्या या गोष्टी केंद्रशासनाने तितक्याच गांभीर्याने घेऊन इसिसचा बीमोड करण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.

त्र्यंबकेश्‍वर मंदिरात १५ सप्टेंबरपर्यंत ‘व्हीआयपी’ दर्शन बंद !

दर्शनबारीतील भाविकांसाठी त्र्यंबक देवस्थान प्रशासनाने रांगेत उभे असलेल्या आबालवृद्धांसह लहान मुलांना राजगिरा लाडू, बिस्कीट पुडे आणि पाण्याची बाटली विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

 रत्नागिरीत पैशांच्या वादातून मैत्रिणीचा खून : आरोपीला जन्मठेप

ज्योतीने त्याच्या घरातील सुरा घेऊन संतोषवर आक्रमण केले; मात्र संतोषने तोच सुरा घेऊन ज्योतीच्या पोटात दोनवेळा भोसकले होते.

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम !

‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ याविषयी निवेदन जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना दिल्यानंतर या संदर्भात चर्चा करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बोलावण्यात आले.

ज्ञानवापी मंदिर सर्वेक्षण ९ व्या दिवशीही चालू : रडार तंत्रज्ञानाद्वारे जमिनीतील सत्य उघडणार

न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय पुरातत्व खात्याला सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून २ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करायचा आहे.

नूंह येथे पुन्हा एकदा शोभायात्रा काढणार  !

१३ ऑगस्टला होणार्‍या हिंदु संघटनांच्या महापंचायतीमध्ये याविषयीचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. १३ ऑगस्टच्या या महापंचायतीला प्रशासनाने अनुमती दिली नसल्याचे वृत्त आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या कार्यरत १०९ जिहादी आतंकवाद्यांपैकी ७१ जण पाकिस्तानी !

पाकिस्तानची भूमी ही जिहादी आतंकवादाचे उगमस्थान आहे. भारतियांच्या मुळावर उठलेल्या या जिहाद्यांना नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता असलेल्या पाकला भारत केव्हा नष्ट करणार आहे ?