…तर विधीमंडळ सभागृहाचे ‘मिडिया हाऊस’ होईल ! – विधानसभा अध्यक्ष
सभागृह चालू असतांना जो प्रश्न सार्वजनिक हिताचा असेल असेच सूत्र मांडणे अपेक्षित आहे. असे असतांना काही सदस्य ४ मासांपूर्वीचेही विषय मांडतात.
सभागृह चालू असतांना जो प्रश्न सार्वजनिक हिताचा असेल असेच सूत्र मांडणे अपेक्षित आहे. असे असतांना काही सदस्य ४ मासांपूर्वीचेही विषय मांडतात.
आतंकवादी सापडणे, ‘ड्रग्ज’चे रॅकेट उघड होणे यावरून ‘असुरक्षित पुणे’ अशी पुण्याची प्रतिमा होऊ नये, यासाठी पोलिसांनी कठोर प्रयत्न करणे आवश्यक !
प्रक्रियेमध्ये अनियमितता, सरकारची फसवणूक केली असेल, तर त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी करू, असे प्रतिपादन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
कोंढणपूर फाट्याजवळ भ्रमणभाषला ‘नेटवर्क’ची समस्या आहे. तरीही ‘ऑनलाईन पेमेंट’ सुविधा उपलब्ध करण्यास काही अडचण नाही. पुढील १० दिवसांमध्ये याविषयी कार्यवाही करू.
संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराप्रती सर्वांची समर्पणाची भावना आहे. प्रत्येक वारकर्यांसाठी हे मंदिर अभिमानास्पद आहे.
२७ जुलै या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि रायगड या ५ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
प.पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी तपश्चर्येमधून प्राप्त केलेले आत्मज्ञान प्रसन्नपणे माताजींना प्रदान केले. अशा या माताजी आपल्या पुढ्यात श्रीरामकथेतील गूढ रहस्य ठेवत आहेत, हे आपल्या सर्वांच्या पूर्वसुकृताचेच फळ आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांचे स्थानांतर (बदल्या) झाल्यानंतर जिल्ह्यात एकूण ७०० पदे रिक्त झाली असून अपूर्ण शिक्षकांच्या संख्येमुळे अनेक शाळा शून्यशिक्षकी झाल्या आहेत.
हल्ली ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे भरपूर वाढत आहेत. त्यामुळे घरातील मंडळींच्या स्वत:च्या मुलांच्या भावी आयुष्याबद्दल चिंता वाढत आहे. यासाठी मुलांवर हिंदु धर्माचे संस्कार सातत्याने करत रहा.
सर्वेक्षणानंतरच मंदिराच्या रचना योग्यरित्या कळू शकतील. भारतीय पुरातत्व विभाग दोन तंत्रांच्या माध्यमातून सर्वेक्षण करत आहे. यामध्ये छायाचित्रण आणि ‘इमेजिंग’ करण्यात येणार आहे.