कल्याण येथील मंदिरात चोरी करणारा धर्मांध अटकेत !
कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच धर्मांध गुन्हे करण्याचे धाडस करतात !
कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच धर्मांध गुन्हे करण्याचे धाडस करतात !
तक्रारदार यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात एका प्रकरणात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई होऊ नये, यासाठी तक्रारदार यांनी पवार यांना विनंती केली होती.
राजापूर तालुक्यातील ३ आणि लांजा तालुक्यातील ३ अशा दरडप्रवण ६ गावांचे कायमस्वरूपी स्थलांतर करून तेथील नागरिकांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असून लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लावला जाईल.
पीडित ५ मुलींनी तक्रारी केल्या आहेत. आरोपी, त्यांची पत्नी आणि वसतीगृहाच्या अधीक्षक अरुणा पंडित आणि सचिव भिवाजी पाटील यांचाही यामध्ये सहभाग आहे.
लाच घेणार्या प्रशासकीय अधिकार्यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !
राज्यामध्ये २०२२-२३ पासून सर्व शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक यांची आधार वैधतेसह माहिती ‘युडायस प्लस प्रणाली’मध्ये भरण्याची कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने चालू आहे.
खेड तालुक्यातील मौजे कोंडीवली फाटा येथे मानवी वस्तीत आलेल्या ३ फूट लांबीच्या मगरीला वन विभाग वन्यजीव बचाव पथकाने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाला जिल्हा न्यायालयाने अनुमती दिल्यानंतर मुसलमान पक्षाने त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. सर्वेक्षणाच्या वेळी खोदकाम होण्याच्या शक्यतेने त्याला विरोध करण्यात आला आहे.
अधिकार्यांना हाताशी धरून या भूमी हस्तगत करण्याचा प्रयत्न अनेक वर्षे चालू आहे. मागासवर्गियांची ७/१२ नावे असणार्या ‘महार वतन भूमी’ आहेत; मात्र त्यांची नावे काढून दुसर्याच व्यक्तीच्या नावे त्या भूमी केल्या गेल्या आहेत.
अशा लव्ह जिहाद्यांना आता फाशीची शिक्षा करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक असतांना त्यावर ते काहीच का करत नाही, असा प्रश्न हिंदु धर्मप्रेमींना पडला आहे !