गोवा विद्यापिठात विद्या‘लया’स जात आहे का ?

गोवा विद्यापिठाचा घसरता दर्जा ही पुष्‍कळ चिंतेची आणि चिंतनीय गोष्‍ट आहे. कुणावरही दोषारोप न करता किंवा दायित्‍व न ढकलता या कारणांची साकल्‍याने मीमांसा होणे आवश्‍यक आहे.

हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेच्‍या वेळी शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेली अनुभूती

‘कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील भुयेवाडी येेथील हिंदुत्‍वनिष्‍ठांनी ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती सभे’चे आयोजन केले होते. या सभेच्‍या आयोजनासाठी त्‍यांनी प्रसार बैठका घेणे, घरोघरी प्रसार करणे, असे प्रयत्न केले.

जळगाव येथील ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी असलेले श्री. दत्तात्रय मिठाराम वाघुळदे (वय ६० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

मला लहानपणापासूनच देवाची आवड होती. मी देवाच्‍या सान्‍निध्‍यातच वाढलो. लहानपणापासून वडिलांनी माझ्‍यावर चांगले संस्‍कार केले.

प्रीतीचा अथांग सागर असलेले आणि सर्वांना चैतन्‍य देणारे सनातनचे सद़्‍गुरु नंदकुमार जाधव (वय ७० वर्षे) !

‘साधकांचे त्रास दूर व्‍हावेत आणि आम्‍हा साधकांना चैतन्‍य मिळावे’, यासाठी सद़्‍गुरुकाका प्रतिदिन ‘ऑनलाईन’ नामजपादी उपाय सत्‍संग घेतात. त्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती आणि काही जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने साधनेला योग्‍य दिशा मिळाली’, असा भाव असलेले जळगाव येथील श्री. संकेत अरुण सोनार !

‘गुरुदेवांची अनंत कृपा, मार्गदर्शन आणि ज्ञान यांमुळे माझ्‍या रोमारोमांत प्रेम, भाव अन् भक्‍ती जागृत झाली आहे’, त्‍याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘गुरुदेवांची अशीच कृपा आमच्‍यावर असावी’, अशी त्‍यांच्‍याचरणी प्रार्थना !’

रांची (झारखंड) येथील गुरुपौर्णिमा महोत्‍सवाच्‍या प्रचाराच्‍या वेळी ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. शंभू गवारे यांना आलेल्‍या अनुभूती

‘वर्ष २०२२ मध्‍ये रांची, झारखंड येथे प्रथमच गुरुपौर्णिमा महोत्‍सव आयोजित केला होता. तेथील स्‍थानिक साधिका सौ. पूजा चौहान आणि माझ्‍याकडे प्रसाराची सेवा होती. गुरुपौर्णिमेचा प्रसार चालू करण्‍यापूर्वी आम्‍ही श्रीराममंदिरामध्‍ये निमंत्रण …

सद़्‍गुरु जाधवकाका, आपणांस कोटी कोटी नमस्‍कार ।

ज्‍यांच्‍या मनमोहक रूपाने, साधक आनंदात बुडून जाती ।
ज्‍यांच्‍या प्रेमळ शब्‍दाने साधकांची हृदये कृतज्ञतेने भरून येती ।

(म्हणे) ‘राज्यातील दंगलींमधील निष्पाप आरोपींवरील गुन्हे मागे घ्या !’ – कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्‍वर

‘काँग्रेसचे राज्य म्हणजे दंगलखोर धर्मांधांचे राज्य’ असेच आता म्हणावे लागेल ! सत्तेवर आल्यावर काँग्रेस मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी थेट निर्णय घेते; मात्र हिंदूंच्या बाजूने कोणताही राजकीय पक्ष थेट निर्णय घेत नाहीत, हे हिंदूंचे दुर्दैव !

कारगिल विजय दिनानिमित्त त्रिशूल युद्ध स्‍मारकासाठी ३ कोटींचा निधी सुपुर्द !

कारगिल विजय दिनानिमित्त लडाख येथील त्रिशूल युद्ध स्‍मारकाच्‍या दर्जा उन्‍नतीसाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या उपस्‍थितीत ३ कोटी रुपयांचा निधी सुपुर्द करण्‍यात आला.

धरणाला कोणताही धोका नाही ! – कार्यकारी अभियंता गणेश सलगर

या माती धरणाची लांबी २१० मीटर असून उंची १५.५६ मीटर आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा १.९२८ द.ल.घ.मी. इतका आहे. वर्ष १९८३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ०.५८७ द.ल.घ.मी. आहे. सद्या धरणामध्ये ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.