बांदा (सिंधुदुर्ग) प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे भरा, अन्यथा आंदोलन करणार ! – शीतल राऊळ, माजी सभापती, पंचायत समिती, सावंतवाडी

जनतेच्या आरोग्याशी निगडित समस्येसाठी आंदोलनाची चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते का ?

प्रवचनकार आणि कीर्तनकार यांचे महत्त्व !

‘प्रवचनकार आणि कीर्तनकार समाजाला धर्माची थोडीफार माहिती करून देतात. त्यांच्याशिवाय असे करणारे समाजात कुणी नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शारीरिक संबंधांची वयोमर्यादा किती ?

व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली व्यभिचारही खपवणारे पाश्चात्त्य कायदे रहित करून भारतीय संस्कृतीला अनुसरून कायदे असावेत !

गुन्हा रहित होण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडून याचिका प्रविष्ट !

देहली येथील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात स्वतःवरील गुन्हा रहित होण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा, तसेच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याचिका प्रविष्ट केली आहे.

हिंदु समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ काय करत आहेत ?

मुसलमानांकडून समान नागरी कायद्याला विरोध करण्यासाठी काही ठिकाणी मशिदीबाहेर फलकावर लावलेले विशेष ‘बार कोड’ भ्रमणभाषद्वारे स्कॅन करून त्याद्वारे विधी आयोगाकडे संदेश पाठवण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

हिंसाचार बंद करा, अन्यथा परिणाम भोगायला सिद्ध रहा’, असे सांगण्यापेक्षा मणीपूरचे मुख्यमंत्री कृती का करत नाही ?

‘हिंसाचार बंद करा, अन्यथा परिणाम भोगायला सिद्ध रहा’, असे आवाहन मणीपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राज्यात हिंसाचार करणार्‍यांना केले आहे. त्यांनी हिंसाचारातील पीडितांची भेट घेतल्यानंतर हे आवाहन केले.’

हिंदुत्वाच्या अपप्रचाराच्या विरोधातील बौद्धिक लढ्यात सहभागी व्हा !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘हिंदु धर्माची शकले पाडणार्‍यांचे प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता !’, या विषयावर केलेले उद्बोधन

कोकणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख !

कणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख आणि औरंगजेबाचे रेखाचित्र छापण्यात आले आहे. यामुळे राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे.

नेहमीच्या विकारांवरील प्राथमिक उपचार

सनातनची आयुर्वेदाची औषधे: सनातन सूतशेखर रस (गोळ्या) आणि सनातन कुटज घनवटी (गोळ्या)