नेहमीच्या विकारांवरील प्राथमिक उपचार

सनातनची आयुर्वेदाची औषधे

सनातन सूतशेखर रस (गोळ्या)
सनातन कुटज घनवटी (गोळ्या)

१. आम्लपित्त – सनातन सूतशेखर रस (गोळ्या) : ‘दिवसातून २ – ३ वेळा ‘सनातन सूतशेखर रस’ या औषधाची १ गोळी २ घोट पाण्यासह घ्यावी. पित्ताचा त्रास होईल, तेव्हा हा उपचार करावा.

२. अतीसार (जुलाब) – सनातन कुटज घनवटी (गोळ्या) : दिवसातून ३ – ४ वेळा ‘सनातन कुटज घनवटी’ या औषधाच्या २ ते ४ गोळ्या वाटीभर कोमट पाण्यासह घ्याव्यात.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(२.५.२०२३)

सूचना : प्राथमिक उपचार करून गुण न आल्यास वैद्यांचा समादेश घ्यावा.’