हिंदु संस्कृतीला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र !

हिंदु धर्मात विवाह हा ‘सोहळा’ असतो. समलैंगिकता ही संकल्पनाच मुळात कुठल्याही संस्कृतीच्या दृष्टीने विपरीत आणि अनैसर्गिक असतांना धार्मिक संस्कारांसह त्यांचा विवाह करणे, हे ‘विवाह’ या संस्काराचा घोर अवमान करणारे आहे.

सर्वांचा चेहरा सात्त्विक असून कुणाच्या चेहर्‍यावर अहंकार नाही ! – नाशिक येथील विघ्नेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री. रवींद्र पाटील

येथील वातावरण अतिशय चांगले आहे. येथे उपस्थित असलेल्या सनातनच्या साधिकांशी बोलतांना श्री भगवतीदेवीच आपल्याशी बोलण्यासाठी आल्यासारखे वाटते….

देश आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात प्रभावी हिंदूसंघटनाद्वारे वैध मार्गाने लढा देणे आवश्यक !

देश आणि धर्म यांवरील आघातांना रोखण्यासाठी ईश्वरी अधिष्ठान ठेवून लढा दिल्यास त्यात यश नक्कीच मिळते, हे लक्षात घ्या !

नागभूमीमध्ये (नागालँडमध्ये) साधूंना प्रतिबंध करणारा ‘नेहरू-एल्विन’ राष्ट्रघातकी करार मोडित काढणे आवश्यक !

‘विदेशातून विविध धर्मांचे लोक हिंदुस्थानात येतात. ‘हिंदुस्थानातील वनवासी क्षेत्रातील लोकांच्या जीवनाचा अभ्यास करण्याच्या हेतूने आपण आलो आहोत’, असे भासवले जाते. ‘या अभ्यासकांचा अंत:स्थ हेतू अभ्यास करण्याचा नसून वनवासी भागांतील जनतेचे धर्मांतर करणे’, हा असतो. असाच हेतू मनात ठेवून वर्ष १९२७ मध्ये मानवशास्त्री वेरियर एल्विन हिंदुस्थानात आला.

राज्यघटनात्मक आणि धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचा संकल्प करा !

सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेमध्ये धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केलेले मार्गदर्शन

हिंदु राष्ट्राची स्थापना करून गुरु-शिष्य परंपरेचे कर्तव्य पार पाडूया !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव हा अद्भुत आणि अविस्मरणीय होता. कार्यक्रमात देश-विदेशातील लढवय्ये हिंदू, तसेच विविध राज्यांच्या उच्च न्यायालयातील अधिवक्ते, साधूसंत सहभागी झाले होते. त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले. कायदा आणि राज्यघटना यांच्यानुसार हिंदु राष्ट्र संकल्पनेचा लढा कसा द्यायचा ? हे महोत्सवात समजले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण’ (खंड १) : ‘साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’ हा ग्रंथ ई-बुक स्वरूपात उपलब्ध !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण’ (खंड १) : ‘साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’ या मराठी आणि हिंदी भाषेतील ग्रंथ ‘ई-बुक’चे स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे. हे पुस्तक विक्रीसाठी ‘ॲमेझॉन’वर उपलब्ध आहे

अधिक मासाच्या निमित्ताने धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करणार्‍या सनातनच्या आश्रमांना अन्नदान करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही मिळवा !

भारतीय संस्कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. दानाचे धनदान, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान आदी प्रकार आहेत. दान हे पापनाशक असून ते पुण्यबळाची प्राप्ती करून देते. ‘या पृथ्वीतलावर दानधर्मासारखा दुसरा निधी (ठेवा) नाही’, असे महाभारतात सांगितले आहे.

‘नियतकालिक ‘सनातन प्रभात’चे नवीन वाचक बनवतांना वाचक असलेल्‍यांचे नूतनीकरण करण्‍याला प्राधान्‍य द्या !

‘ग्रंथप्रदर्शने, हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा इत्‍यादींच्‍या माध्‍यमातून संपर्कात आलेल्‍या जिज्ञासूंना भेटणे, वाचकांकडून त्‍यांचे परिचित अन् नातेवाईक यांची सूची घेऊन त्‍यांना संपर्क करणे, वाचकांना भेटून त्‍यांच्‍या अंकाचे नूतनीकरण करणे’ इत्‍यादी प्रयत्न साधक करत आहेत.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अंतर्गत ‘वास्तूंमधील सात्त्विकतेचा अभ्यास’ या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी व्हा !

सध्या समाजात वास्तूशास्त्र पुष्कळ प्रचलित आहे. प्रत्येकाला वाटते की, आपले घर वास्तूशास्त्रानुसार असावे. घरात वास्तूदोष असल्यास त्याचे तेथे निवास करणार्‍यांवर विपरीत परिणाम होतात.