चीन आणि पाकिस्‍तान यांनी अण्‍वस्‍त्रांची संख्‍या वाढवणे, हे भारताला लज्‍जास्‍पद अन् धोकादायक !

‘भारताच्‍या तुलनेत चीन आणि पाकिस्‍तान यांनी त्‍यांच्‍या अण्‍वस्‍त्रांची संख्‍या वेगाने वाढवली आहे. स्‍वीडनमधील ‘स्‍टॉकहोल्‍म इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्‍स्‍टिट्यूट’ने (‘सिप्री’ने) प्रसिद्ध केलेल्‍या आकडेवारीनुसार गेल्‍या काही वर्षांत चीनने त्‍यांच्‍या शस्‍त्रागारात ६० अण्‍वस्‍त्रांची भर टाकली, तर पाकिस्‍तानने ५ अण्‍वस्‍त्रे विकसित केली. याच काळात भारताने ४ नवीन अण्‍वस्‍त्रांची निर्मिती केली.’ (१३.६.२०२३)