भारताला धर्म आणि देवता यांच्यावरील श्रद्धाबळावरच हिंदु राष्ट्राचे कार्य पुढे न्यायला हवे !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केलेले समारोपीय मार्गदर्शन

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !

या दिवशी गुरूंचा कृपाशीर्वाद आणि त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे शब्दातीत ज्ञान नेहमीच्या तुलनेत सहस्रपटींनी अधिक कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुसेवा अन् धनाचा त्याग करणार्‍याला गुरुतत्त्वाचा लाभ सहस्रपट अधिक होतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधकांना होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाविषयी केलेले एकमेवाद्वितीय संशोधन !

साधकांना होणार्‍या वाईट शक्तींचे त्रास नष्ट होण्यासाठी वाईट शक्तींना सूक्ष्मातून हरवणे आवश्यक होते. यासाठी वाईट शक्तींविषयी अधिकाधिक माहिती परात्पर गुरु डॉक्टरांनी वाईट शक्तींनाच प्रश्न विचारून अनेक उत्तरे मिळवली आणि त्यावर उपाययोजना केली.

सनातनची ग्रंथमालिका : भावजागृतीसाठी उपयुक्त साधना

‘भाव तेथे देव’, असे सुवचन आहे. अनेक कीर्तने, प्रवचने आदींमधून भावाविषयी सुंदर विवेचन केले जाते; पण ‘स्वतःमध्ये भाव जागृत करण्यासाठी काय करावे ?’, हे शक्यतो नसते. ते या ग्रंथमालिकेतून समजून घ्या !

भावामुळे अद्वैतापर्यंतचा प्रवास होतो

ईश्वराच्या सगुण तत्त्वाची उपासना करणार्‍या साधकाचा सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा, म्हणजेच अद्वैतापर्यंतचा प्रवास भावामुळेच शक्य होतो.

गुरूंचे महत्त्व 

एखाद्यावर गुरूंनी कृपा केली, तर तो मोक्षाला जाईपर्यंत गुरु त्याला सोडून देत नाहीत. त्यामुळे ज्याला गुरुप्राप्ती झाली, त्याला आयुष्यात सर्वकाही मिळाल्याप्रमाणेच आहे !

गुरुस्तवन पुष्पांजली

दासबोधातील सद्गुरुस्तवन आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यातून उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !

समष्टीला अध्यात्मातील ज्ञान मिळावे, याची तळमळ असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प.पू. डॉक्टरांना दैनंदिन जीवनात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीमागील अध्यात्मशास्त्र जाणून घेण्याची तळमळ असणे आणि यातूनच समष्टीसाठी अमूल्य अशा ज्ञानभांडाराची निर्मिती होणे !

‘जी.पी.एस्.’च्या साहाय्याने ठाऊक नसलेल्या ठिकाणी नेमकेपणाने पोचू शकणे, त्याचप्रमाणे गुरु किंवा मार्गदर्शक यांचे आज्ञापालन केल्यावर साधनेतील पुढचा टप्पा गाठता येणे

‘हल्लीच्या ‘इंटरनेट’ किंवा ‘टेक्नॉलॉजी’च्या युगात ‘जी.पी.एस्.’ (‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम’, म्हणजे जागतिक स्थिती प्रणाली) हा शब्द प्रत्येकालाच ठाऊक आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या अनोळखी भागात किंवा ठिकाणी जायचे असेल, तर आपण ‘जी.पी.एस्.’चा उपयोग करून ठाऊक नसलेल्या ठिकाणी नेमकेपणाने पोचू शकतो.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सायली देशपांडे (वय १४ वर्षे) हिला श्रीविष्णूचा द्वापरयुगातील अवतार ‘श्रीकृष्ण’ आणि कलियुगातील अवतार ‘श्री जयंत’ यांच्यात जाणवलेले साम्य !

‘श्रीविष्णूचा द्वापरयुगातील अवतार श्रीकृष्ण आणि कलियुगातील अवतार ‘श्री जयंत’ यांच्यामध्ये असलेले साम्य गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझ्या लक्षात आले. ते येथे दिले आहे.