अमरावती येथे गोवंश संरक्षणासाठी महायज्ञ !

या दोन दिवसीय महायज्ञामध्‍ये प्रथम दिवशी आरंभी श्री महाकालीमाता, सर्व भक्‍तांची कुलदेवता यांचे पूजन, तसेच आवाहन करून गोमातेच्‍या मूर्तीचा दुग्‍धाभिषेक करून सर्व देवतांना आवाहन करण्‍यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथील माजी महापौरांचा बूट चोरीला !

केवळ माजी महापौरांचा बूट चोरीला गेला म्‍हणून महापालिकेची यंत्रणा कामाला लावणे, हे अयोग्‍य आहे. या बुटाचा माजी महापौरांनीच स्‍वतः शोध घेणे अपेक्षित होते. महापालिकेची यंत्रणा जनतेच्‍या कामासाठी आहे, लोकप्रतिनिधींच्‍या वैयक्‍तिक कामासाठी नाही.

सोलापूर विमानसेवेसाठी अडसर ठरणारी सिद्धेश्‍वर साखर कारखान्‍याची चिमणी पाडली ! 

सर्वोच्‍च न्‍यायालयाने चिमणी पाडण्‍याचे आदेश दिल्‍यानंतर सोलापूर महानगरपालिकेने कार्यवाही चालू केली होती. चिमणी पाडल्‍यानंतर शहराची नागरी विमानसेवा लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी सोलापूरवासियांमधून जोर धरू लागली आहे.

अल्‍पवयीन मुलाने चारचाकी चालवतांना झालेल्‍या अपघातात २ जण ठार !

१४ जूनला पहाटे अल्‍पवयीन मुलाने गंमत म्‍हणून वडिलांनी सेडन गाडी चालवायला घेतली. हा मुलगा भोईवाड्याहून नरीमन पॉईंटच्‍या दिशेने निघाला. गिरगाव चौपाटीजवळ नजीक कॅफे आयडियलजवळ दुचाकीला जोरात धडकल्‍याने अकबर दाऊद खान (४७) आणि किरण अन्‍वर खान (३६) हे ठार झाले आहेत.

शेतमालाला भाव आणि नोकरी द्या, अन्‍यथा गोळ्‍या तरी घाला !

युवा शेतकर्‍यांनी गावातून फेरी काढली. त्‍यानंतर बैठकीत गावातील असंख्‍य युवकांनी स्‍वतःच्‍या स्‍वाक्षरीने पत्र लिहिले.

करमाळा (बीड) येथे मुकादमाने डांबून ठेवलेल्‍या मुलांची सुटका !

ऊसतोडणीचा हंगाम पूर्ण झाल्‍यानंतरही ऊसतोड मुकादमाने कामगारांकडे पैसे शिल्लक असल्‍याचे सांगून मुलांकडून आणखी ३ मास काम करून घेतले.

हिंदु संघटना स्‍थापन करण्‍याच्‍या उद्देशाचे महत्त्व !

आजपासून श्री रामनाथ देवस्‍थान, गोवा येथे चालू होत असलेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या निमित्ताने…

‘काळ’ आणि त्‍याचे प्रकार

सनातनचे संस्‍कृतवर आधारलेले नाविन्‍यपूर्ण मराठी व्‍याकरण ! संस्‍कृतोद़्‍भव भाषांच्‍या व्‍याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्‍कृतचे व्‍याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्‍याकरण शिकण्‍यासाठी संस्‍कृतचे व्‍याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले.

हिंदूंचा आवाज बुलंद करणारे हिंदु राष्‍ट्र अधिवेशन म्‍हणजेच ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ !

आज देशभरात हिंदु राष्‍ट्राची चळवळ जोर धरत आहे. ही जागृती होण्‍यामध्‍ये हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे संघटन करणार्‍या अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा मोलाचा वाटा आहे.