(म्हणे) ‘सांस्कृतिक नरसंहार’ !
नुकताच पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा राज्याभिषेकदिनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘गोव्यावर १९६१ पर्यंत ४ शतके राज्य करणार्या पोर्तुगिजांनी राज्यातील मंदिरे उद़्ध्वस्त केली.