ऐन पालखी सोहळ्‍यात महावितरणचे आळंदीत (पुणे) अघोषित भारनियमन !

महावितरणने पर्यायी ‘लाईन’वरून आळंदी आणि परिसराला वीजपुरवठा करावा, अशी मागणी आळंदीकर ग्रामस्‍थ आणि भाविक यांकडून होत आहे.

मुलगी, बहीण, सून यांनाही न सोडणार्‍या धर्मांधांचा कांगावा जाणा !

मुलींमुळे कितीही मोठ्या व्‍यक्‍तीचा पाय घसरतो. विश्‍वामित्रासारख्‍यांचाही पाय घसरू शकतो. कारागृहात असलेले बाबा लोक मुलींच्‍याच प्रकरणात अडकले आहेत, असे विधान अजमेर दर्ग्‍याच्‍या सेवेकर्‍यांच्‍या संघटनेचे सचिव सरवर चिश्‍ती यांनी केले आहे.

वीर सावरकर उवाच

क्षात्रतेज, शस्त्रशक्ती ही समाजाच्या केवळ राजकीय अंगाचाच नव्हे, तर सार्‍या समाज जीवनाचा प्राण होय. क्षात्रधर्म दुबळा झाला, तर सारे धर्म, सारी शास्त्रे, सार्‍या कला, राष्ट्राचे जीवनचे जीवन बुडालेच म्हणून समजा.

छत्रपती शिवरायांच्या प्रेरक शक्ती जिजाऊमाता !

वर्ष १५९५ मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला. त्या शहाजीराजांची पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता होत्या. जिजाऊंमुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवराय लाभले आणि त्यामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.

भारतातील जुगाराची समस्या : द्युतापासून ‘ऑनलाईन गेमिंग (खेळ)’ पर्यंत !

प्राचीन इतिहासामध्ये महाभारत आणि रामायण आदी ग्रंथांमध्येही जुगाराचा उल्लेख आढळतो. महाभारतामध्ये ‘द्युत’ खेळल्यामुळेच पांडवांना स्वत:चे राज्य गमावून वनवास पत्करावा लागला.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात संतांचे योगदान महत्त्वाचे !

‘भारत एक आध्यात्मिक भूमी आहे. येथील इतिहासामध्ये जे काही चांगले परिवर्तन झाले, त्या सर्वांमागे आध्यात्मिक संस्थांचे पूर्णतः योगदान आहे. त्यामुळे कोणतेही कार्य यशस्वी करायचे असल्यास आपल्याला आध्यात्मिक स्तरावर किंवा त्या संस्थांच्या माध्यमातूनच कार्य करणे आवश्यक आहे.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या ९,८७१ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.६.२०२३ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

भारतभरातील ३,१३० वाचकांचे एप्रिल मासापर्यंतचे, तर ६,७४१ वाचकांचे एप्रिल, मे आणि जून मासांतील नूतनीकरण होणे शेष आहे. यावरून एकूण ९,८७१ वाचकांचे एप्रिलपर्यंतचे नूतनीकरण शेष असल्याचे लक्षात येईल.

नम्र, समजूतदार आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित असे बनण्याचा प्रयत्न करणारे फोंडा (गोवा) येथील श्री. अनित पिंपळे (वय ४० वर्षे) !         

अनित ‘सॉफ्टवेअर इंजिनीयर’ आहेत. त्यांनी सनातन संस्थेचे काही ‘ॲप्स’ बनवण्याची सेवा केली आहे; पण त्याचा त्यांना अहं नाही. ‘देवानेच त्या सेवा करण्यासाठी मला बुद्धी दिली आहे. सर्व गुरुदेवांनीच करून घेतले’, असा त्यांचा भाव असतो….

सांगवी येथील चि. अच्युत बंकापूर (वय १ वर्ष) याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. चि. अच्‍युत स्‍वयंप्रकाश बंकापूर ही एक आहे !  पुणे – नवी सांगवी येथील चि. अच्‍युत स्‍वयंप्रकाश बंकापूर (वय १ वर्ष) याची आध्‍यात्‍मिक पातळी ६१ टक्‍के असल्‍याचे पुणे येथील सनातनच्‍या या १२३ व्‍या या (समष्‍टी) … Read more