नेपाळमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येत होत आहे घट, तर मुसलमान अन् ख्रिस्ती यांच्या संख्येत वाढ !  

भारताप्रमाणेच पुढील काही दशकांनंतर नेपाळही हिंदू अल्पसंख्यांक असणारा देश झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! ही स्थिती येण्यापूर्वीच भारत आणि नेपाळ येथे हिंदु राष्ट्र होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत !

भविष्यात स्टार्टअपसाठी जागतिक स्तरावर अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी जी-२० राष्ट्रे संघटित

पणजी येथे ३ आणि ४ जून या कालावधीत झालेल्या तिसर्‍या बैठकीत जी-२० राष्ट्रांनी भविष्यात जागतिक स्तरावर स्टार्टअपसाठी अनुकूल वातावरण निर्मितीसाठी संघटित होण्याचा निर्णय घेतला.

गोवा : सडलेल्या तांदुळाचे वितरण करणार्‍या संस्थेचे कंत्राट रहित

त्याचबरोबर नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक आणि गोदामाचे दायित्व असलेले अधिकारी यांच्या कामात पालट करून त्यांना कारकुनी काम देण्यात आले आहे.

गोव्यात आजपासून जी-२० देशांची तिसरी आंतरराष्ट्रीय आर्थिक आर्किटेक्चर कार्यकारी गटाची बैठक

आंतरराष्ट्रीय आर्थिक आर्किटेक्चरमध्ये सुधारणा करणे आणि २१ व्या शतकातील जागतिक आव्हानांना सामोरे जाणे, या दृष्टीने तिसर्‍या आंतरराष्ट्रीय आर्थिक आर्किटेक्चर कार्यकारी गटाच्या बैठकीला महत्त्व आहे. गोव्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे !

अध्यात्माचे जागतिक केंद्र असलेल्या भारतासाठी हे लज्जास्पद !

‘चर्च किंवा मशिदी यांचे सरकारीकरण जगात कुठे होत नाही; मात्र अध्यात्म विषयाचे जगाचे केंद्र असलेल्या भारतात शासनकर्ते मंदिरे बळकावतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नक्षलवादी पोलिसांवर पुलवामाप्रमाणे घातक आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !

नक्षलवादाची भीषण समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

पालखी सोहळ्यातील वाहतुकीच्या नियोजनासाठी आळंदीमध्ये ७ ते १२ जूनपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी !

आळंदी शहरामध्ये केवळ वारकरी आणि अत्यावश्यक सुविधा देणारी वाहने यांनाना प्रवेश देण्यात येणार असून इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले आहे.

रहिमतपूर (जिल्हा सातारा) येथील सोहम् संप्रदायाचे अध्वर्यु पू. स्वरूपनाथ (बाबा) महाराज यांचा देहत्याग

रहिमतपूर येथील प्रथितयश आधुनिक वैद्य आणि सोहम् संप्रदायाचे अध्वर्यु पू. स्वरूपनाथ (बाबा) महाराज उपाख्य डॉ. के.एल्. कुलकर्णी (वय ९३ वर्षे) यांनी ३० मे या दिवशी देहत्याग केला.

हिंदू मुलींनी आत्मरक्षणासह धर्माधांना धडा शिकवण्यासाठी सज्ज रहावे ! – विक्रम पावसकर

भारतामध्ये प्रतिवर्षी  सहस्रो हिंदू मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. यासाठी शुद्धधर्माचरण महत्त्वाचे असून हिंदू मुलींनी आत्मरक्षणासह धर्माधांना धडा शिकवण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

महाळुंगे पडवळ (पुणे) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखवण्यात आला !

चित्रपटाचे आयोजन हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद यांच्या वतीने करण्यात आले होते.