ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमस्थळाची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि त्यामागील शास्त्र !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या, म्हणजेच ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमस्थळाची वैशिष्ट्यपूर्ण रचना, त्यामागील शास्त्र आणि ८१ व्या जन्मोत्सवाचे (काळाचे) संख्याशास्त्रानुसार महत्त्व !

जिज्ञासू वृत्ती असणारी आणि श्री दुर्गादेवीच्‍या मूर्तीकडे भावविभोर होऊन पहाणारी डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील ५२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची चि. निर्मयी मंदार मांजरेकर (वय ४ वर्षे) !

ज्‍येष्‍ठ पोर्णिमा, म्‍हणजे वटपौर्णिमा (३.६.२०२३) या दिवशी डोंबिवली, ठाणे येथील चि. निर्मयी मंदार मांजरेकर हिचा ४ था वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त तिच्‍या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये आणि आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

‘सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी विकार-निर्मूलनासाठी सांगितलेले नामजप, म्‍हणजे प्रारब्‍धभोगाची तीव्रता न्‍यून करून साधनेची गोडी वाढवणारे अमृतच आहे’, याची साधकाला आलेली प्रचीती !

‘आजच्‍या युगात ‘नामजपामुळे व्‍याधी बरी होते’, यावर सामान्‍य माणसाचा विश्‍वास बसणे कठीण आहे, म्‍हणजे आधी माझाही या गोष्‍टींवर विश्‍वास नव्‍हता. माझे शारीरिक त्रास औषधोपचाराने नव्‍हे, तर सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजप केल्‍याने बरे झाले. याविषयी मला आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

धर्माचरणाच्या विविध कृती केल्याने साधिकेला होणारे त्रास दूर होणे

‘मला लहानपणापासून कोणतेही अलंकार किंवा फुले, गजरे असे काहीही घालण्यास आवडत नव्हते. मला धर्माचरणातील कोणतीही गोष्ट करायला जमत नसे. याचे कारण मला माझे आश्रम जीवन चालू झाल्यावर, तसेच ‘अलंकारशास्त्र’ हा ग्रंथ वाचल्यावर लक्षात आले.

‘दळणवळण बंदीच्‍या काळात साधकांनी निराश न होता साधना करावी’, या तळमळीमुळे सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांनी कर्नाटक राज्‍यातील साधकांचा घेतलेला ‘ऑनलाईन’ भाववृद्धी सत्‍संग अन् या सत्‍संगाचा साधकांना झालेला अपूर्व लाभ !

पू. अण्‍णांनी साधकांना गुणवृद्धी आणि स्‍वभावदोष-निर्मूलन यांसाठी ध्‍येय ठेवून प्रयत्न करण्‍यास सांगणे अन् त्‍यानुसार प्रयत्न केल्‍यावर साधकांना स्‍फूर्ती मिळणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या मंगलमय रथोत्सवाच्या वेळी श्री. उमेश नाईक यांना आलेल्या अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्त झालेल्या रथोत्सवाच्या वेळी आम्ही काही साधक हातात फलक घेऊन सहभागी झालो होतो. त्या वेळी मी पूर्णवेळ हातात फलक धरूनही मला ‘हात, पाय किंवा शरीर दुखले’, असे काहीच झाले नाही…..