१३ वर्षे बेपत्ता असलेल्या सैनिकाला शोधू न शकणे, हे सरकारला लज्जास्पद !

सैन्यातून वर्ष २०१० पासून बेपत्ता झालेले सैनिक रवींद्र भागवत पाटील यांचा शोध घेऊन त्याला आमच्याकडे सोपवावे’, अशी मागणी हरवलेल्या सैनिकाचे वडील भागवत पाटील आणि आई बेबीताई पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला झालेला विरोध निकोप लोकशाहीच्या वाढीसाठी घातक !

मागील काही वर्षांपासून देशांतर्गत सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीवरून जणू काही रणसंग्राम चालू आहे, अशी स्थिती आहे.

‘हिंदूंमध्ये उंची वाढवणारा एकही देव नाही’, म्हणणार्‍या कलाकार जरना गर्ग यांनी ‘तुम्ही काय पाप केले; म्हणून तुमची उंची कमी झाली ?’, याचा विचार करावा !

हिंदूंमध्ये १९ सहस्र देवता आहेत; परंतु एकही देव उंची वाढवण्यासाठी नाही, ज्याची भारतियांना सर्वाधिक आवश्यकता आहे’, असे हिंदुद्रोही विधान भारतीय वंशाच्या अमेरिकी विनोदी कलाकार जरना गर्ग यांनी न्यूयॉर्क (अमेरिका) येथे केले.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. परशुराम पाटील आणि त्यांच्या पत्नी खानापूर (जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा परशुराम पाटील यांचे आदर्श वर्तन !

गुरुदेवांनी मला विचारले, ‘‘तुमच्यात कधी भांडणे होत नाहीत का ?’’ तेव्हा मी सांगितले, ‘‘शाब्दिक होतात; पण मी आश्रमातून घरी येण्याबद्दल, खाण्याबद्दल, कपड्यांबद्दल, अशी कधीच भांडणे होत नाहीत.’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘तुमचे बोलणे समाजातील लोकांसारखे नाही. दोघांचे बोलणे आणि वागणे आध्यात्मिक स्तरावर आहे.’’

शिवणकलेच्या माध्यमातून ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पार्वती जनार्दन यांना घडवत परिपूर्णतेकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

मला काही दिवस ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीची स्वच्छता करणे आणि त्यांचे कपडे शिवणे’ या सेवा मिळाल्या होत्या. तेव्हा मला त्यांची प्रीती अनुभवता आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणे सर्वांवर अखंड प्रीती करणारे आणि गुरुकार्यासाठी सर्वांना अविरत मार्गदर्शन करणारे कर्नाटक येथील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४७ वर्षे)!

सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा यांच्या समवेत बागलकोट आणि धारवाड जिल्ह्याच्या दौर्‍यासाठी असणार्‍या सौ. स्मिता कानडे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५५ वर्षे) यांना पू. रमानंद गौडा यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

गुरुपौर्णिमेला ३५ दिवस शिल्लक

पिता हा पुत्राला केवळ जन्म देतो, तर गुरु त्याची जन्ममरणातून सुटका करतात;  म्हणून पित्यापेक्षाही गुरूंना श्रेष्ठ मानले आहे.  

पाकमधील हिंदूंना भारताचा व्हिसा न मिळाल्याने त्यांना करावी लागते आत्महत्या !

बाणेदार परराष्ट्र धोरणाद्वारे युरोप आणि अमेरिका यांना नमवणारा भारत शेजारील पाकिस्तानमधील हिंदूंच्या समस्यांकडे केव्हा लक्ष देणार ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त असलेल्या रथोत्सवाचे भावमय क्षण अनुभवतांना श्री. अविनाश जाधव यांना जाणवलेली सूत्रे

कोरेगाव ते गोवा या प्रवासाच्या दरम्यान मला ‘परात्पर गुरुदेवांच्या चैतन्यानेच येथे खेचून आणले आहे’, अशी आतून सतत जाणीव होत होती. ‘त्यांच्यामुळेच हे भावक्षण अनुभवता आले’, यासाठी मला कृतज्ञता वाटली.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ जवळ घेतल्यावर पाय दुखणे उणावणे आणि ग्रंथ बाजूला ठेवल्यानंतर पुन्हा पाय दुखू लागणे, असे पुन्हा होणे

‘२७.१.२०२१ च्या रात्री झोपल्यावर गुडघ्यापासून खालपर्यंत माझे पाय पुष्कळ दुखत होते. ‘परम पूज्य गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) त्यांच्या हाताने माझ्या पायांवरील आवरण काढत आहेत’, असा मी भाव ठेवला.