‘सैन्यातून वर्ष २०१० पासून बेपत्ता झालेले सैनिक रवींद्र भागवत पाटील यांचा शोध घेऊन त्याला आमच्याकडे सोपवावे’, अशी मागणी हरवलेल्या सैनिकाचे वडील भागवत पाटील आणि आई बेबीताई पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे.’ (२६.५.२०२३)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > १३ वर्षे बेपत्ता असलेल्या सैनिकाला शोधू न शकणे, हे सरकारला लज्जास्पद !
१३ वर्षे बेपत्ता असलेल्या सैनिकाला शोधू न शकणे, हे सरकारला लज्जास्पद !
नूतन लेख
आमदारांच्या पात्रतेविषयीच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याची काँग्रेसची मागणी !
पंजाबमध्ये पाकमधून ड्रोनद्वारे पाठवण्यात आलेले साडेतीन कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त !
हिंदूंनो, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटित व्हा !
‘सनातन प्रभात’ हे हिंदूंचे व्यासपीठ ! – भरत राऊळ, ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी
विद्यालयांतून इस्लामीकरण !
ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र Ganeshotsav