गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्‍म्‍य आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्‍याचा भावार्थ !

सर्व सजीव-निर्जीव जग व्‍यापून असलेले आणि सकल प्राणीमात्रांना चेतना देणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे सूक्ष्मातून अस्‍तित्‍व जाणवणे

माझे रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमाच्‍या प्रवेशद्वाराजवळील औदुंबराच्या वृक्षाकडे लक्ष गेले. तेव्‍हा ‘औदुंबराच्या वृक्षाखाली प्रत्‍यक्ष दत्तगुरूंचा वास असतो’, या विचाराने माझी भावजागृती झाली

पू. सत्‍यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) संत होण्‍यापूर्वी त्‍यांच्‍या कुटुंबियांना त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

वडील रुग्‍णाईत झाल्‍यावर त्‍यांना केवळ भगवान श्रीकृष्‍ण आणि प.पू. भक्‍तराज महाराज यांचेच स्‍मरण असणे – सुश्री (कु.) आरती तिवारी

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ७८ व्‍या जन्‍मोत्‍सवाचा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना आलेल्‍या अनुभूती

सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर आणि सद़्‍गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी गायलेले गीत ऐकत असतांना मला भरून येत होते. सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर गीत म्‍हणत असतांना ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले समोर उभे आहेत’, असे मला जाणवत होते.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ७८ व्‍या जन्‍मोत्‍सवाचा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना साधकांना आलेल्‍या अनुभूती

‘१३.५.२०२० या दिवशी सोहळा पहातांना मला पुष्‍कळ आनंद मिळत होता आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टरांप्रती सतत कृतज्ञता वाटून माझी भावजागृती होत होती. ‘गुरुदेवांप्रती जितकी कृतज्ञता व्‍यक्‍त करावी, तितकी अल्‍प आहे’, असे वाटत होते.

हानीभरपाई प्रकरणी आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करण्‍यासाठी न्‍यायाधीश स्‍वत: लोकन्‍यायालयात अपंग अर्जदाराकडे गेले !

रस्‍ते अपघातात मुलगा गमावलेल्‍या अपंग पालकांना हानीभरपाई देण्‍याचे प्रकरण शिवाजीनगर जिल्‍हा आणि सत्र न्‍यायालयात आयोजित लोकअदालतीमध्‍ये निकाली काढले.

शिर्डी येथे शिफारशीविना ‘काऊंटर’वरून आरती पास वितरित करण्‍याचा निर्णय !

विशेष म्‍हणजे आता शिर्डीतील ग्रामस्‍थांना केवळ आधारकार्ड दाखवून दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. ग्रामस्‍थांसह अन्‍य कुणालाही सोडले जाणार नाही, असेही संस्‍थानने स्‍पष्‍ट केले आहे.

शेगाव येथील ‘आनंद सागर’ आध्‍यात्मिक केंद्र भक्‍तांसाठी खुले !

‘आनंद सागर’मुळे शेगाव हे जगाच्‍या नकाशावर येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटन वाढले होते; पण मध्‍यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्‍थानने ‘आनंद सागर’ बंद करण्‍याचा निर्णय घेतला होता.

सुविधांअभावी त्रास होऊन वडजी येथील महिलेची रस्‍त्‍यातच प्रसूती !

वैजापूर तालुक्‍यातील वडजी येथील महिला रिजवाना शाकीर पठाण या महिलेला ३० एप्रिल या दिवशी पहाटे ५ वाजता प्रसूती कळा येत असल्‍याने लोणी खुर्द येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात भरती करण्‍यात आले; मात्र वैजापूर येथील उपजिल्‍हा रुग्‍णालयात १२ घंट्यांनंतर साधारण प्रसूती होणार नसल्‍याचे सांगण्‍यात…

अजित पवार हे घोटाळेबाज नेते असल्‍याने त्‍यांना कधीही अटक होऊ शकते ! – शालिनीताई पाटील

राष्‍ट्रवादी काँग्रेसने सुप्रिया सुळे यांना पुढचा अध्‍यक्ष बनवावे; कारण त्‍यासाठी त्‍या सक्षम आहेत. अजित पवार हे घोटाळेबाज आणि गुन्‍ह्यात अडकलेले नेते आहेत.