स्वा. सावरकरांचे काव्य !

‘ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा प्राण तळमळला ।’ या स्वा. सावरकरांच्या काव्यातील या ओळी थेट हृदयापर्यंत जाऊन संवेदना निर्माण करणार्‍या आहेत, इतका प्रभाव त्यांच्या या काव्यातील शब्दांमध्ये आहे !

भगवंताच्या कृपेनेच स्वा. सावरकर घोर संकटाला तोंड देऊ शकणे

घोर संकटाला तोंड देण्यासाठी जे सामर्थ्य लागते, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये होते. भगवंताच्या कृपेनेच ते त्या संकटाला तोंडही देऊ शकले. हे त्यांचे सामर्थ्य आणि तळमळ यांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळण्यात हातभार लागला. त्यांच्या बलीदानासाठी कोटी कोटी कृतज्ञता आणि त्यांच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम !’

क्षात्रतेजयुक्त सावरकर !

स्वा. सावरकरांचे ओजस्वी वक्तृत्व आणि स्फूर्तीदायी लिखाण यांमुळे तरुणांनाही स्फुरण चढत असे.

माय मराठीच्या रक्षणासाठी मराठी भाषेचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारी सनातनची ग्रंथमालिका !

भाषिक अस्मितेवरील आक्रमण म्हणजे राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्यावरील आक्रमण होय. मराठीजनांनो, चैतन्यमय अशा ‘माय मराठी’चा वारसा जपून तो पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी कृतीप्रवण व्हा !

मुंबई महापालिकेची ‘ट्रॅश ब्रूम’ यंत्रणा ३ वर्षांच्या आत बंद !

भरतीच्या वेळी समुद्रातून कचरा नाल्यांमध्ये येतो, तर नाल्यांमधील कचराही वहात समुद्राला जाऊन मिळतो. झोपडपंट्टयांमधून नाल्यांमध्ये टाकला जाणार्‍या, तसेच समुद्रातून येणार्‍या कचर्‍यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू, फुलांचे हार, कपडे, चपला, लाकडी सामान आदींचा समावेश असतो. हा कचरा अडवण्यासाठी वर्ष २०१८ मध्ये ही यंत्रणा वापरण्यात आली; पण तरंगता कचरा वजनाने जड असल्यामुळे ही यंत्रणा बंद पडते. त्यामुळे वरील निर्णय घेण्यात आला. 

गुरुपौर्णिमेला ३६ दिवस शिल्लक

गुरुपौर्णिमेला ३६ दिवस शिल्लक एक बद्ध जीव दुसर्‍या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही.  गुरु मुक्त असल्यानेच शिष्यांचा उद्धार करू शकतात !

तोरणागडाच्या बिन्नी दरवाजा मार्गावर ‘रेलिंग’चे काम अखेर चालू !

तोरणागडाच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपयांचा व्यय केला जात असतांना पर्यटकांच्या सुरक्षेकडे मात्र पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केले होते. उंच कड्यात संरक्षक कठडे (रेलिंग) नसल्याने पर्यटकांना अक्षरशः जीव मुठीत धरून चढउतार करावी लागत आहे.