धर्माभिमानी सावरकर !
कोणत्याही तरुणाच्या पँटच्या खिशात पिस्तुल आणि शर्टच्या वरच्या खिशात गीता (श्रीमद्भगवद्गीता) असावी.’ – स्वातंत्र्यवीर सावरकर
कोणत्याही तरुणाच्या पँटच्या खिशात पिस्तुल आणि शर्टच्या वरच्या खिशात गीता (श्रीमद्भगवद्गीता) असावी.’ – स्वातंत्र्यवीर सावरकर
‘सर्व धर्म जर सारखे आहेत, तर मग धर्मांतराची आवश्यकताच नाही. आज देशात मुसलमानांची संख्या वाढत आहे. लोकसभेच्या जागांवर कोणाला निवडून आणायचे याचा निर्णायक निर्णय मुसलमान घेऊ शकतात.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी फ्रान्सच्या समुद्रात घेतलेल्या उडीला ८.७.२०१० या दिवशी शंभर वर्षे पूर्ण झाली.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १२ सहस्र पानांच्या साहित्याची निर्मिती केली आहे, तर अन्य लेखकांनी स्वा. सावरकर यांच्यावर १२ सहस्र पाने साहित्याचे लिखाण केले आहे. असा जगातील हा एकमेव नेता आहे.’
२ जून १९४० या दिवशी नेताजी सुभाषचंद्र आणि वीर सावरकर यांची सावरकर सदनात (मुंबई) प्रदीर्घ भेट झाली होती. ती भेट वीर सावरकरांनी अनेक वर्षे गोपनीय ठेवली होती.
पुढील दहा वर्षांत सुनिते रचणारा एकही तरुण नाही निघाला, तरी चालेल. साहित्यसंमेलने नाही झाली, तरी चालतील; पण दहा-दहा सहस्र सैनिकांचे वीरचमू आपल्या खांद्यांवर नव्यातील नव्या बंदुका टाकून राष्ट्र्राच्या मार्गा-मार्गांतून, शिबिरा-शिबिरांतून टप टप करीत संचलन करतांना दिसला पाहिजे !
‘स्वा. सावरकर यांनी केलेले प्रायोपवेशन (मृत्यू येईपर्यंत उपोषण) म्हणजे ‘आत्महत्या’ नव्हे. आयुष्याला कंटाळून किंवा नैराश्यातून त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला नव्हता, तर ८३ वर्षांचे राष्ट्रासाठी कृतार्थ जीवन जगून झाल्यानंतर त्यांनी केलेला तो ‘देहत्याग’ होता. स्वा. सावरकरच असे करू शकतात !’
अंदमानातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हिंदूंच्या शुद्धीकरणाची आणि संघटनाची केलेली खटपट, हिंदूंतील जातीभेदाविरुद्ध उभारलेला यशस्वी लढा… हे सारेच साहसी, अद्वितीय अन् म्हणूनच अविस्मरणीय आहे.
‘माझे मृत्यूपत्र’ मधील ‘निर्वंश होऊनी ठरेल अखंड वंश’ या शब्दरचनेतून सावरकरांचे द्रष्टेपण प्रकट होते.