आज : सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा ७१ वा वाढदिवस आहे.

सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांना ७१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

पुणे महापालिकेतील ३ अभियंत्यांनी बनावट कागदपत्रे देऊन मिळवली नोकरी !

महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरतीमध्ये अनुभवाचे बनावट कागदपत्र सादर करून नोकरी मिळवल्याने ३ कनिष्ठ अभियंत्यांवर ठपका ठेवला आहे. मागील वर्षी १३५ जागांसाठी १२ सहस्रांहून अधिक अर्ज आले होते.

‘शतपैलू सावरकर’ या Exclusive वृत्तमालिकेतील वृत्ते आणि व्हिडिओ पहा !

भारतातील विविध राज्यांतील सावरकर अभ्यासकांनी सावरकर यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या कार्यावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया प्रकाशित केल्या आहेत.

लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार ! – गोपीचंद पडळकर, आमदार 

पुणे येथे ‘लव्ह जिहाद’ प्रकरण घडल्याचा गोपीचंद पडळकरांचा पत्रकार परिषदेत दावा !

कोकणातील आपत्ती नियंत्रणाविषयीचे धोरण ३ दिवसांत घोषित करणार !

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती नियंत्रण धोरण राज्यशासनापुढे २९ मे या दिवशी मांडण्यात येणार असल्याचे या अधिकार्‍यांनी सांगितले.

…गांधीवादाचा अस्त ?

देशाच्या संसदेच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन २८ मे २०२३ या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. विशेष म्हणजे हा उद्घाटन सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी होत आहे. हा निश्चितच योगायोग नाही.

‘वन्दे मातरम्’ म्हणणे अनिवार्य करा !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील पालिका आणि नगर पंचायत यांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथग्रहणाच्या वेळी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास एम्.आय.एम्.च्या मुसलमान सदस्यांनी विरोध केल्यावर त्यांनी भाजप सदस्यांसमवेत हाणामारी केली.

सावरकरांचा जीवनाविषयीचा असामान्य दृष्टीकोन !

जीवनाविषयी सावरकरांचा दृष्टीकोन असामान्य असा आहे. स्वाभिमानाने जीवन जगणार्‍या आणि सर्वस्वाचा त्याग करत मृत्यूला आलिंगन देणार्‍या जीवनाविषयी सावरकरांना आकर्षण आहे.

सागरा प्राण तळमळला…

स्वा. सावरकरांचे हे गीत मंगेशकर कुटुंबियांनी आपल्या गात्या गळ्याने अगदी आबालवृद्धांपर्यंत पोचवले. आज १०० वर्षे होऊन गेली, तरी हे गीत तितकीच अस्वस्थता निर्माण करते !

हिंदुत्वनिष्ठ सावरकर !

‘एकवेळ माझी ‘स्वातंत्र्यवीर’ ही ओळख विसरलात तरी चालेल; मात्र माझे हिंदुसंघटनाचे कार्य लक्षात ठेवा !’ – हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर