पारतंत्र्याचा लज्जास्पद इतिहास पुसा !

‘हिंदूंनो, गेल्या ९०० वर्षांच्या पारतंत्र्याचा लज्जास्पद इतिहास पुसण्यासाठी आता जागृत व्हा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

चिखली (जिल्‍हा बुलढाणा) येथे विवाहाच्‍या वरातीत श्रीरामाचे गाणे लावल्‍यावरून धर्मांधांकडून दंगल !

हिंदूंना त्‍यांच्‍या देशात श्रीरामाचे गाणे लावणेही किती कठीण झाले आहे, याची नोंद सरकार गांभीर्याने कधी घेणार ? हिंदुत्‍वनिष्‍ठ सरकार राज्‍यात असतांना अशा प्रकारच्‍या घटना घडतच रहाणे, हे अपेक्षित नाही !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील उपाहारगृहात मुसलमान तरुणांकडून हिंदु तरुणींचा बुद्धीभेद !

मेरठ, उत्तरप्रदेश येथील शास्‍त्रीनगरमध्‍ये असणार्‍या एका उपाहारगृहामध्‍ये हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांकडून बुद्धीभेद केला जात असून येथे ‘लव्‍ह जिहाद’साठी एक केंद्र चालवले जात असल्‍याचा आरोप करत बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्‍यांनी येथे धाड घातली.

बरेलीमध्‍ये धर्मांधांकडून हिंदु तरुणाला बेदम मारहाण !

बरेली, उत्तरप्रदेश येथील मुसलमानबहुल करेली गावात एका हिंदु तरुणाची चारचाकी आणि धर्मांध युवकाची दुचाकी यांच्या किरकोळ अपघाताचे निमित्त साधून तेथील हिंसक धर्मांध मुसलमान जमावाने हिंदु तरुणावर आक्रमण करत त्‍याला बेदम मारहाण केली.

गोव्‍यात प्रथमच ‘सी २०’ परिषदेचे आयोजन !

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी या ‘सिव्‍हिल २०’ परिषदांतील धोरणे आध्‍यात्‍मिक दृष्‍टीकोनांचा अवलंब करून बनवावीत, अशी सूचना केली आहे. भारतातील ‘सिव्‍हिल २०’ परिषदेच्‍या अध्‍यक्षस्‍थानी ‘माता अमृतानंदमयी मठा’च्‍या संस्‍थापिका प.पू. माता अमृतानंदमयी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

२ सहस्र रुपयांच्‍या नोटांची छपाई बंद ! – रिझर्व्‍ह बँकेचा निर्णय

सध्‍या चलनात असलेल्‍या २ सहस्र रुपयांच्‍या नोटा ३० सप्‍टेंबरपर्यंत वापरता येणार आहेत. त्‍यापूर्वी त्‍या बँकेत जमा करून दुसर्‍या नोटा घ्‍या, असे आवाहनही रिझर्व्‍ह बँकेने केले आहे. २ सहस्र रुपयांच्‍या नोटा केंद्र सरकारने नोटबंदीच्‍या वेळी छापल्‍या होत्‍या.

आसाममध्‍ये चारचाकीत ४ मुसलमानांकडून अल्‍पवयीन मुलीवर सामूहिक बलात्‍कार !

अशा वासनांधांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्‍याची मागणी केल्‍यास आश्‍चर्य वाटू नये !

हिंदुद्वेषाची पुनरावृत्ती ?

कर्नाटकमध्ये हिंदुद्वेषी आणि हिंसक इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

अशा धर्मांधांवर कठोर कारवाई करा !

चिखली (बुलढाणा) येथे एका विवाहाच्‍या वरातीत डी.जे.वर भगवान श्रीरामाचे लावलेले गाणे धर्मांधांनी थांबवण्‍यास सांगत वरातीवर दगडफेक केली.